जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री अनिल य. गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – सौ सुरेखा बिचकर
तक्रार अर्ज क्र. 2206/2009
1. श्री बाळू नारायण कांबळे
व.व.50, धंदा – नोकरी (सेवानिवृत्ती)
स्वतसाठी व तक्रारदार नं.4 ची अ.पा.क.
व नं.2, 3 व 5 चे मुखत्यार म्हणून
2. सौ सीमा बाळू कांबळे,
व.व.48, धंदा – घरकाम
3. कु. वर्षा बाळू कांबळे
व.व.19, धंदा – शिक्षण
4. कु. ज्योती बाळू कांबळे
व.व.17, धंदा – शिक्षण
अ.पा.क. तक्रारदार क्र.1
श्री बाळू नारायण कांबळे
5. कु. विकास शशिकांत कांबळे
व.व.13, धंदा – शिक्षण
अ.पा.क.शशिकांत नारायण कांबळे
सर्व रा.56, दुर्गा पेठ, सातारा ...... तक्रारदार
विरुध्द
1. क्रांती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.
कडेगांव ता.कडेगांव जि. सांगली तर्फे
अवसायक, क्रांती ग्रामीण बिगरशेती सहकारी
पतसंस्था मर्या. कडेगांव ता.कडेगांव जि. सांगली
द्वारा सहायक निबंधक सहकारी संस्था, कडेगांव
यांचे कार्यालय
2. चेअरमन, श्री बाळासो तानाजी वायदंडे
3. व्हा.चेअरमन, श्री भास्कर आनंदा भिंगारदेवे
रा.वांगी, ता.कडेगांव जि. सातारा
4. संचालक, श्री मनोज पोपट दोडके
5. संचालक, श्री संदीप मारुती कोरडे
6. संचालक, श्री भूपाल धोंडीराम गोतपगार
7. संचालक, श्री शिवाजी खाशाबा पवार
8. संचालक, श्री यशवंत रामचंद्र माळी
9. संचालक, श्री जगन्नाथ चर्पटीनाथ डवरी
10. संचालक, राजाराम खाशाबा पवार
रा.तडसर, ता.कडेगांव जि. सांगली
(मंचाच्या दि.23/9/11 च्या आदेशानुसार वगळले)
11. संचालिका, सौ मिनाक्षी बबन वायदंडे
रा.आमरावूर, ता.कडेगांव जि. सांगली
12. संचालिका, सौ लक्ष्मी अनिल वायदंडे
नं.2 ते 12 व.व. सज्ञान, धंदा – नोकरी
नं.2,4 ते 9, 12 रा.कडेगांव ता.कडेगांव जि. सांगली .........जाबदार
नि.१ वरील आदेश
आज रोजी तसेच मागील अनेक तारखांना तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ सातत्याने गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य दिसून येत नसलेने प्रकरण काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि.16/06/2012
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.