Maharashtra

Nagpur

CC/10/737

Shri Bharat Dattatraya Jog - Complainant(s)

Versus

Kotak Securities Ltd. - Opp.Party(s)

Adv. Sanjivani A. Sathavane

15 Dec 2010

ORDER


DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR.District Consumer Forum, 5th Floor, New Administrative Building, Civil Lines, Nagpur-440 001
Complaint Case No. CC/10/737
1. Shri Bharat Dattatraya Jog287-A, Dharampeth Extn. Shankar Nagar Post Office, NagpurNagpurMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. Kotak Securities Ltd.Nirlawn House, 1st floor, Dr. A.B. Road, Warli, Mumbai- 25MumbaiMaharashtra2. Kotal Securities Ltd. Through Shri Swachhand Mendhe (Director Sale Agent)Service Provider/Dealer, Palm Road, Akashwani Chowk, Infront Of ICICI Bank, NagpurNagpurMaharashtra3. Kotak Securities Ltd. Through Shri Uday Kotak, Managing DirectorNirlon House, 1st floor, Dr. A.B. Road, Warli, MumbaiMumbai 400025Maharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MR. MILIND KEDAR ,MEMBER
PRESENT :Adv. Sanjivani A. Sathavane, Advocate for Complainant

Dated : 15 Dec 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

मंचाचे निर्णयान्‍वये - श्री. विजयसिंह राणे, अध्‍यक्ष
//- आदेश -// 
(पारित दिनांक – 15/12/2010)
 
1.           तक्रारकर्त्‍यातर्फे वकील हजर त्‍यांचा युक्तिवाद ऐकला. तक्रारकर्त्‍याची तक्रार थोडक्‍यात अशी आहे की, त्‍याने गैरअर्जदाराकडून सॉफ्टवेअर विकत घेतले होते आणि त्‍या सॉफ्टवेअरच्‍या माध्‍यमातून त्‍याला जो त्रास व नुकसान झाले त्‍यासंबंधीची आहे. तक्रारकर्त्‍याचे असे म्‍हणणे आहे की, दि.20, जानेवारी 2010 रोजी दुपारी 2 वाजताचे सुमारास सॉफ्टवेअरने काम करणे बंद केले. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला शेअर्सची खरेदी-विक्री करता आली नाही, याकरता त्‍याने कंपनीकडे सर्व्हिस इंजिनिअर अथवा टेक्निशियनला पाठविण्‍यांस सांगितले. परंतु त्‍यांचेकडून कोणीही आले नाही व दि.21 जानेवारी-2010 तक्रारकर्ता आपल्‍या शेअरचा विक्री व्‍यवहार करण्‍यांस असमर्थ राहीला. त्‍यानंतर दि.22, जानेवारी 2010 ला गैरअर्जदारांचे तज्ञ आले व त्‍यांनी सॉफ्टवेअरची दुरुस्‍ती केली, या दरम्‍यान तक्रारकर्त्‍याचे रु.1,65,922/- एवढे नुकसान झाल्‍याचे व त्‍या व्‍यतीरीक्‍त तक्रारकर्त्‍याने मानसिक त्रासाचे रु.1,00,000/-, तक्रारीच्‍या खर्चाचे रु.50,000/- असे या सर्व कारणाकरता एकूण रु.3,15,922/- एवढया रकमेची मागणी केलेली आहे.
 
2.          तक्रारकर्त्‍याचे वकीलांनी पृच्‍छा केली असता तक्रारकर्त्‍याचा व्‍यवसाय शेअर्स संबंधीचा असुन त्‍याचे मोबाईलचे दुकान आहे अशी माहिती पुरविली. थोडक्‍यात तक्रारकर्त्‍याची तक्रार ही सॉफ्टवेअर संबंधाने असुन ती व्‍यावसायीक स्‍वरुपाची आहे व तक्रारकर्ता ह्या सॉफ्टवेअरचा उपयोग व्‍यावसायीक कारणासाठी करीत होता हे उघड आहे. या सर्व बाबींचा विचार करता सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत चालविता येत नाही, कारण तक्रारकर्ता ‘ग्राहक’ ठरत नाही. त्‍यामुळे ती खारिज करण्‍यांत येते, तक्रारकर्ता आपली तक्रार योग्‍य त्‍या न्‍यायालयासमक्ष दाखल करु शकतात.
 

[HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT