जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 11/2008
तक्रार दाखल तारीखः- 11/01/2008
तक्रार निकाल तारीखः- 17/01/2013
विजय वसंतराव भदाणे, ..........तक्रारदार
उ व संज्ञान धंदा – शेती.
रा.बोरोले नगर, प्लॉट नं. 1,
मु.पो.ता.चोपडा जि.जळगांव.
विरुध्द
1. कोटक महींद्रा बँक लि, . .....विरुध्दपक्ष.
तर्फे व्यवस्थापक,
रा.नोंदणीकृत कार्यालय,
86-384, नरीमन भवन,227,
नरीमन पॉईन्ट,मुंबई.
2. देवेंद्र ट्रॅक्टर्स तर्फे व्यवस्थापक/प्रो.प्रा.
कृषी उत्पन्न बाजार समिती,
शॉपींग कॉम्प्लेक्स ता.चोपडा जि.जळगांव.
कोरम –
श्री. डी.डी.मडके अध्यक्ष.
सौ.एस.एस.जैन. सदस्य.
--------------------------------------------------
तक्रारदार तर्फे अड.फरीद ए.एम.शेख.
विरुध्दपक्ष क्र.1 तर्फे अड.एन.व्ही.रेंभोटकर.
विरुध्दपक्ष क्र.2 तर्फे अड.शिरीन अमरेलीवाला.
आदेश
श्री.डी.डी.मडके,अध्यक्ष ः D.I.D.) करण्यात येत आहे.सदरील तक्रारअर्जातील तक्रारदार हे दि.26/08/11, 09/11/11,09/01/12,17/02/12,17/04/12,09/07/12,12/10/12 आजही हजर नाहीत. यावरुन तक्रारदार यांना सदर तक्रार चालवण्यात स्वारस्य नाही असे दिसुन येते. त्यामुळे तक्रारदार यांची तक्रार डिसमिस इन डिफॉल्ट (
(सौ.एस.एस.जैन) (श्री..डी.डी.मडके)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव