जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – १५१/२०१०
तक्रार दाखल दिनांक – २२/०४/२०१०
तक्रार निकाली दिनांक – ३१/१२/२०१२
१. श्री. रविंद्र साहेबराव पाटील
उ.व. २८, धंदा – शेती
२. श्री. साहेबराव काशिराम पाटील
उ.व. ६१, धंदा – शेती
दोघे रा. तावखेडा ता. शिंदखेडा जि. धुळे. .............. तक्रारदार
विरुध्द
१. किसान ट्रॅक्टर्स,
किसान अॅग्रो इंडस्ट्रिज,
सी.-५६, एम.आय.डी.सी. अवधान, धुळे.
२. श्री. जगदिश नारायण बागुल,
उ.व. सज्ञान, धंदा – व्यापार,
कार्यकारी भागीदार किसान ट्रॅक्टर्स,
सी.-५६, एम.आय.डी.सी. अवधान, धुळे.
३. श्री. भरत चौधरी,
प्रतिनीधी-किसान ट्रॅक्टर्स,
सी.-५६, एम.आय.डी.सी. अवधान, धुळे. .......... विरूध्द पक्ष
कोरम
(मा.अध्यक्ष – श्री.डी.डी.मडके)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.बी.ए. पवार)
(विरुध्दपक्ष तर्फे – अॅड.ए.पी. बरडे)
निकालपत्र
श्री.डी.डी.मडके, अध्यक्षः तक्रारदार यांना विरूध्द पक्ष यांनी नविन ट्रॅक्टर्र चे आर.टी.ओ. पासींग करून मिळावे तसेच प्रकरणातील चेक व महत्वाचे कागदपत्र परत मिळावे म्हणून तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
२. तक्रारदार हे अनेक तारखांपासून गैरहजर आहे यावरून त्यांना तक्रार चालवण्यात स्वारस्य नसल्याचे दिसुन येते. त्यामुळे सदर तक्रार निकाली (D.I.D.)काढण्यात येत आहे.
(सौ.एस.एस. जैन) (डी.डी.मडके)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, धुळे.