Maharashtra

Additional DCF, Thane

CC/16/411

Mr. Sambhaji Kundlik Desai - Complainant(s)

Versus

KGN Enterprises Builders and Developers - Opp.Party(s)

Shinde and Co., Adv. Vijay and Sarla Shinde, Adv. H. R. Bankar

22 Jul 2019

ORDER

THANE ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM
Room no. 428 and 429, Konkan Bhavan Annex Building, 4th Floor,
C.B.D. Belapur, Navi Mumbai 400 614
 
Complaint Case No. CC/16/411
( Date of Filing : 17 Sep 2016 )
 
1. Mr. Sambhaji Kundlik Desai
Res. at A 304, Sai Shraddha Apartment, Richa Complex, Kalher, Bhivandi, Dist. Thane.
Thane
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. KGN Enterprises Builders and Developers
Through its Prop. Mr. Sohail Shaikh, Off. at 001, Sai Karishma, Plot No. 94 H, Koparkhairane, Navi Mumbai.
Navi Mumbai
Maharashtra
2. Sohel Shaikh
64, Kambekar Stit, 2nd Floor, Dongari, Mumbao 400 003
Mumbai
Maharashtra
3. KGN Enterprises Builders And Developers
Through Its Prop. Mr. Sohail Shaikh, At 207 & 208, Mangal Murti Apt.Sector 1 2 E Samta nagar Bonkode Koparkhairane, Navi Mumbai.
Navi Mumbai
Maharashtra
4. KNG Enterprises Builder & Devlpors
Shri Soyal Shaikh 64 KOmbykar Sret 2 Floor Doangri Mumbai 400003
Mumbai
Maharashtra
5. KNG Enterprises Builder & Devlpors
Mr. Sohail Shaikh 64 Kambekar Sreet 12 Floor Mumbai 03 Dongri
Mumbai
Maharashtra
6. KNG Enterprises Builder & Devlpors
Mr Sohail Shaikh, 64 Kambekar Street 2 nd Floor Mumbai 03 Dongri
Mumbai
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V.K.Shewale PRESIDENT
 HON'BLE MR. Tryambak A. Thool MEMBER
 HON'BLE MS. Gauri M. Kapse MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 22 Jul 2019
Final Order / Judgement

तक्रारदार गैरहजर, त्‍यांचे वकील श्रीमती शर्मिला हजर.

सदरची तक्रार दिनांक 17/02/2017 रोजी स्विकृत झाली असून तक्रारीतील नोटीस बजावून परत येण्‍याची तारीख 01/04/2017 होती. दिनांक 01/04/2019 पासून वेळोवेळी सामनेवाले यांना तक्रारीत दिलेल्‍या पत्‍त्‍यावर   डाक देय पोस्‍टाने नोटीस पाठविल्यानंतर सबंधि‍त पोस्‍टमनने सामनेवाले यांचा पत्‍ता मिळून येत नाही (नॉट क्‍लेम) या शे-यासह नोटीस वेळोवेळी न बजावता  परत आली. सदरचा गलथाण कारभार पाहिल्‍यानंतर तक्रारदाराने दिनांक 20/05/2019 च्‍या आदेशाप्रमाणे सामनेवाले यांचे योग्‍य व अचूक पत्‍ते प्रतिज्ञापत्रावर देऊन विधिवत पध्‍दतीने सामनेवाले यांचेवर नोटीस बजावणी करणेकामी सूचित करण्‍यात आले होते. त्‍याबाबतीत दिनांक 05/07/2019 पर्यंत त्‍यांना मुदत देण्‍यात आली होती. तरीही तक्रारदारांनी सामनेवाले यांचे योग्‍य व अचूक पत्‍ते दिले नाहीत. त्‍यानंतरही आजपावेतो तक्रारदारांना सामनेवालेंवर नोटीस बजावणी करणेकामी मुदत दिल्‍यानंतरही तक्रारदाराच्‍या वकीलांनी पुन्‍हा तक्रारदार सातारा येथे गेल्‍याने सामनेवाले यांचे पत्‍ते देऊन नोटीस बजावणीकामी तजविज करता येत नाही असा अर्ज दिला. सबब दिनांक 01/04/2017 पासून ते आज पावेतो अनेक वेळा संधी देऊनही तसेच प्रत्‍येक वेळी रोजनाम्‍यात आदेश पारीत करुनही त्‍यांनी सामनेवालेंचे अचूक व पूर्ण पत्‍ते न दिल्‍याने सुमारे अडीच वर्षे कालावधीपावेतो नोटीस बजावणीकामी वेळ वाया गेला. त्‍यामुळे या मंचाला वेळोवेळी आदेश पारीत करावे लागले, त्‍या कारणास्‍तव इतर पक्षकारांचा व विधिज्ञांचा अमूल्‍य वेळ खर्ची पडला.

सदर बाबतीत तक्रारदार व त्‍यांच्‍या विधिज्ञांची प्रत्‍येक तक्रारीमध्‍ये अशीच खेदजनक परिस्थिती आहे, ती वकीली व्यवसायाला योग्‍य नाही. अशा कारणास्‍तव पक्षकारांची निराशा होते व मंचाबाबत मन कलुषित होते. सदरची बाब कठोर निष्‍काळजीपणात मोडते. तसेच तकार दाखल झाल्‍यानंतर ती 3 ते 6 महिन्‍यात निकाली लावण्याच्‍या तत्‍वास पूर्णपणे हरताळ फासला जातो. तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यावरुन सामनेवाले यांच्‍या पहिल्‍या पत्‍त्‍यावर जेव्‍हा नोटीस पाठविली त्‍या दोन ते तीन वेळा परत आल्‍या. त्‍यानंतर तक्रारदार व त्‍यां‍च्‍या विधिज्ञांनी सामनेवाले यांच्‍या पत्‍त्‍याची योग्‍य ती चौकशी करुन नोटीस मागणी करणे आवश्‍यक होते. असा पर्याय तक्रारदारांनी निवडला त्‍यामुळे सामनवेाले यांच्‍या दुस-या पत्‍त्‍यावर नोटीस पाठविली. डाक देय पोस्‍टाने सामनेवाले यांना पाठविलेली नोटीस नॉट नोन या शे-यासह परत आली. सबब तक्रारदार हे सामनेवाले यांचा चूकीचा पत्‍ता देऊन मंचाची दिशाभूल करुन वेळकाढूपणा करतात ही बाब सूर्य प्रकाशा इतकी स्‍पष्‍ट आहे, हे सर्व कागदपत्रांवरुन स्‍पष्‍ट होते. अशा परिस्थितीत तक्रारदारांनी नोटीसची बजावणी दिनांक 01/04/2017 पासून आजपावेतो न केल्‍यामुळे तक्रार रद्द केल्‍या शिवाय दुसरा पर्याय नाही. म्‍हणून ती रद्द करण्‍यात आली. तसेच तक्रारदारांनी दिलेला अर्ज बेकायदेशीर असल्‍यामुळे तो नामंजूर करण्‍यात आला.           

 
 
[HON'BLE MR. V.K.Shewale]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Tryambak A. Thool]
MEMBER
 
[HON'BLE MS. Gauri M. Kapse]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.