मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,रत्नागिरी यांचेसमोर वसुली प्रकरण क्र. : 12/2008 (क.27). वसुली प्रकरण दाखल झाल्याचा दि.05/08/2008 वसुली प्रकरण निकाली झाल्याचा दि. 11/08/2010 श्री.अनिल गोडसे, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या सौ.आशा काशीराम घाग रा.मु.पो.तांबेडी, ता.संगमेश्वर, जि.रत्नागिरी. ... तक्रारदार विरुध्द 1. कल्पतरु ऍग्रो इंडीया लि., करीता अध्यक्ष तथा प्रबंधक निदेशक श्री.जयकृष्ण सिंह राणा रा.ए/ए 43 चंदनवन रेल्वे स्टेशन ब्रीज जवळ, मथुरा (उत्तरप्रदेश) 281 001. 2. कल्पतरु बायोटेक कॉर्पोरेशन लि., करीता मॅनेजिंग डायरेक्टर, रा.ए/ए 43 चंदनवन रेल्वे स्टेशन ब्रीज जवळ, मथुरा (उत्तरप्रदेश) 281 001. ... सामनेवाला तक्रारदारतर्फे – विधिज्ञ सौ.पूनम चव्हाण सामनेवाले - अनुपस्थित आ दे श तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ पुकारले असता गैरहजर. गेले अनेक तारखांना तक्रारदार उपस्थित राहीले नाहीत. प्रस्तुत वसूली प्रकरण यापुढे चालविणेत तक्रारदार यांना स्वारस्य नसलेचे दिसून येते सबब प्रस्तुत वसूली अर्ज काढून टाकणेत येत आहे. रत्नागिरी (अनिल गोडसे) दिनांक : - 11/08/2010 अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| [HONABLE MRS. Smita Desai] MEMBER[HONABLE MR. Anil Y. Godse] PRESIDENT | |