जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/296 प्रकरण दाखल तारीख - 07/12/2010 प्रकरण निकाल तारीख – 07/03/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या यशवंत पि. मारोती खरात वय वर्षे 40, धंदा शेती रा.हसनाळ (प.दे.) ता.मुखेड जि.नांदेड. अर्जदार. विरुध् 1. कबाल इन्शुरंन्स ब्रोकींग सर्व्हीसेस प्रा.लि. भास्करायन एचडीएफसी, लाईफ इंशोरन्सच्या खाली, प्लॉट नं.7, सेक्टर ई 1 टाऊन सेंटर सिडको,औरंगाबाद. 2. व्यवस्थापक/मॅनेजर रिलायस जनरल इन्शुरन्स कपंनी लि. 19,रिलायंस सेंटर वॉलचंद हिराचंद मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई -400 038 गैरअर्जदार 3. व्यवस्थापक, रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनी लि. शाखा उज्वल इंटरप्रायजेसच्या वर हिंगोली नाका,नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.आर.एन.कूलकर्णी. गैरअर्जदार क्र.1 तर्फे वकील - स्वतः गैरअर्जदार क्र.2 व 3 तर्फे वकील - अड.अविनाश कदम निकालपत्र (द्वारा- मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्यक्ष ) The parties have filed the compromise to be true and correct at Exh.. 11. Hence, the case is disposed off in terms of the compromise Exh.11. No order as to cost. (श्रीमती सुवर्णा देशमूख) (बी.टी.नरवाडे,पाटील) सदस्या अध्यक्ष जयंत पारवेकर, लघूलेखक.
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |