जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/323 प्रकरण दाखल तारीख - 31/12/2010 प्रकरण निकाल तारीख –09/03/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष श्रीमती.लक्ष्मीबाई भ्र.विठठल नागरवाड, वय वर्षे धंदा घरकाम, रा.सकनूर ता.मुखेड जि.नांदेड. अर्जदार. विरुध्द. 1. कबाल इशुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस लि, गैरअर्जदार भास्करायन एचडीएफसी, लाईफ इशंरन्स खाली, प्लॉट नं.7, सेक्टर ई,1 टाऊन सेंटर सिडको औरंगाबाद. 2. व्यवस्थापक, रिलायंस जनरल इशुरन्स कंपनी लि, 19, रिलायन्स सेंटर वालचंद हिराचंद मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई – 400038 3. रिलायंन्स जनरल इशुरन्स कंपनी लि, मार्फत – शाखा व्यवस्थापक, शाखा उज्वल इंटरप्रायझेजच्यावर, हनूमान गड कमानी जवळ, हिंगोली नाका, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.आर.एन.कुलकर्णी. गैरअर्जदार क्र.2 व 3 तर्फे वकील - अड.अविनाश जी.कदम. गैरअर्जदार क्र. 3 - स्वतः. आदेश (दि.09/03/2011) अर्जदार व गैरअर्जदार नं. 2 व 3 यांनी या केसमध्ये तडजोड पत्र नि.नं.9 दाखल केले आहे. म्हणुन वरील तडजोड पत्र नि.न.9 मधील अटीप्रमाणे ही फिर्याद/अर्ज निकाली काढण्यात येत आहे. गैरअर्जदार क्र.1 विरुध्द आदेश नाही. पक्षकारानी खर्च ज्याचा त्यांनी भागवावा. अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच नांदेड. गो.प.निलमवार,लघुलेखक.
| [HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |