जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,परभणी
ग्राहक तक्रार क्र. ः 22/2016 तक्रार नोंदणी दिनांक - 01/03/2016 निकाल पारीत दिनांक ः 04/07/2016
सौ. सारजाबाई भ्र. हरिभाऊ शेळके, ….. अर्जदार
वय 55 वर्षे, धंदा शेत मजुरी, (अॅड.सी.पी.कुलकर्णी)
रा’ लक्ष्मीनगर, जुना पेडगांव रोड, परभणी.
ता.जि. परभणी’
विरुध्द
1) कनिष्ठ अभियंता, झोन क्र’ 3, शहर उपविभाग, ........ गैरअर्जदार
महाराष्ट्र राज्य विदयुत वितरा कंपनी मर्या. ( अॅड.जी.आर.सेलूरकर)
(महावितरण) विदयुत भवन, जिंतूर रोड, परभणी.
ता.जि. परभणी.
2) अतिरिक्त कार्यकारी अभियंता,
संवुस शहर उपविभाग,
महाराष्ट्र राज्य विदयूत वितरण कंपनी मर्या.
(महावितरण ) विदयुत भवन, जिंतूर रोड, परभणी,
ता. जि. परभणी.
कोरम – श्रीमती. ए.जी.सातपुते. अध्यक्षा.
सौ.अनिता इंद्र ओस्तवाल. सदस्या.
::: निशानी क्रमांक 1 खालील आदेश :::
(पारीत दिनांक ः 04/07/2016.)
सदर प्रकरणात अर्जदार व त्यांचे वकील हजर होवुन, गैरअर्जदाराने विदयुत पुरवठा दिलेला असून सदर प्रकरण परत घेण्याची परवानगी मिळावी, अशी पुरसीस आज दिनांक 04/07/2016 रोजी दाखल केली. अर्जदाराचे पुरसीस नुसार सदरची संचीका बंद करण्यात येत आहे.
सौ.अनिता ओस्तवाल. श्रीमती. ए.जी.सातपुते
सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, परभणी.