Maharashtra

Gadchiroli

MA/2/2015

Sewaram Baliram Barsagade - Complainant(s)

Versus

Jr.Engr.M.S.E.B. Chatgaon & other 1 - Opp.Party(s)

Self

26 Nov 2015

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Gadchiroli.
M.I.D.C. Road, T - Point, Navegaon,
Tah. Dist. Gadchiroli.
Pin No. 442605.
Maharashtra
 
Miscellaneous Application No. MA/2/2015
In
Complaint Case No. CC/2001/31
 
1. Sewaram Baliram Barsagade
At. Nimgaon, Po. Rangi, Tah. Dhanora, Dist. Gadchiroli
Gadchiroli
Maharashtra
...........Appellant(s)
Versus
1. Jr.Engr.M.S.E.B. Chatgaon & other 1
At. Po. Chatgaon, Tah. Dhanora, Dist. Gadchiroli
Gadchiroli
Maharashtra
2. Executive Engineer MSEDCL, Gadchiroli
MSEDCL Gadchiroli
Gadchiroli
Maharashtra
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vijay C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MR. Sadik M. Zaveri MEMBER
 HON'BLE MS. Roza F. Khobragade MEMBER
 
For the Appellant:
For the Respondent:
ORDER

(मंचाचे निर्णयान्‍वये, मा.श्री विजय चं. प्रेमचंदानी, अध्‍यक्ष)

(पारीत दिनांक : 26 नोव्‍हेंबर 2015)

                                      

                  अर्जदाराचे अमंलबजावणी प्रकरण चौकशी क्र.10/2002 पूर्ववत सुरु करण्‍याची परवानगी मिळण्‍याबाबत अर्जाची पडताळणी करुन गैरअर्जदाराला दि.23.7.2015 रोजी नोटीस काढण्‍यात आले. गैरअर्जदार सदर किरकोळ अर्जावर हजर होऊन नि.क्र.10 नुसार उत्‍तर दाखल केले.  त्‍यात गैरअर्जदाराने असे कथन केलेले आहे की, मुळ प्रकरण क्र.10/2002 मध्‍ये मा.राज्‍य आयोग मुंबई यांनी तेथे अपील क्र.335/2002 यथास्थितीत ठेवण्‍याचे आदेश पारीत केले होते.  ग्राहक चौकशी प्रकरण क्र.10/2002 ची पडताळणी करतांना असे दिसले की, सदर चौकशी प्रकरण ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 या मंचाचे समक्ष दाखल करण्‍यात आले होते, तसेच नि.क्र.11 वर मंचानी केलेले आदेशाची पडताळणी करतांना असे दिसते की, या मंचानी सदर चौकशी प्रकरण मा. राज्‍य आयोग, मुंबई यांनी स्‍थगितीचा आदेश दिल्‍यामुळे प्रलंबीत ठेवलेला होता.  अर्जदार व गैरअर्जदार दोन्‍ही पक्षांना मा.राज्‍य आयोग मुंबई येथे अपील क्र.335/2002 ची यथास्थितीबाबत दस्‍ताऐवज दाखल करण्‍याकरीता संधी देण्‍यात आली होती.  दोन्‍ही पक्षांनी मा.राज्‍य आयोग मुंबई येथे सदर अपीलाबाबत माहितीचे अधिकारा अंतर्गत माहिती मागीतली त्‍यावर सदर अपील अद्याप निकाल झाली आहे किंवा नाही याबाबत कोणतेही दस्‍ताऐवज सदर किरकोळ अर्जात दाखल करु शकले नाही.  अपील क्र.335/2002 मध्‍ये यथास्थिती ठेवण्‍याबाबत मा.राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई यांनी दिलेला आदेशाचे अनुषंगाने प्रकरण चौकशी क्र.10/2002 पूर्ववत सुरु होऊ शकत नाही.  प्रकरण चौकशी क्र.10/2002 स्‍थगिती आदेश असल्‍यामुळे अजूनही प्रलंबीत आहे.  सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश.

 

अंतिम आदेश  -

 

1)    प्रकरण चौकशी क्र.10/2002 या मंचात प्रलंबीत असल्‍याने व त्‍यावर मा.राज्‍य आयोग मुंबई यांनी अपील क्र.335/2002 मध्‍ये स्‍थगितीचे आदेश दिला असल्‍याने सदर अर्ज नस्‍तीबध्‍द करुन ग्राहक प्रकरण चौकशी क्र.10/2002 चे सोबत लावण्‍यात यावे. 

 

2)    उभय पक्षांनी सदर किरकोळ अर्जावर आलेला खर्च स्‍वतः सहन करावे.

 

3)    उभय पक्षांना किरकोळ अर्जाचे आदेशाची प्रत विनामुल्‍य देण्‍यात यावी.

 

                 

 

गडचिरोली.

दिनांक :- 26/11/2015

 
 
[HON'BLE MR. Vijay C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Sadik M. Zaveri]
MEMBER
 
[HON'BLE MS. Roza F. Khobragade]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.