जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री अनिल य. गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
तक्रार अर्ज क्र. 557/2008
1. श्री आण्णाजी रामचंद्र कुलकर्णी
2. सौ स्वाती आण्णाजी कुलकर्णी
रा.7/4, राजवाडा चौक, इचलकरंजी ...... तक्रारदार
विरुध्द
1. जनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली
प्रधान कार्यालय – 22, चाफळकर कॉम्प्लेक्स, मारुती रोड,
सांगली
2. सौ सुनेत्रा भालचंद्र परांजपे,
रा.पत्रकार नगर, परांजपे कॉलनी, सांगली
ता.मिरज जि. सांगली
3. श्री सुनिल वसंतराव चव्हाण, व्हाईस चेअरमन
रा.अहिल्यादेवी होळकर मार्ग, शिंदे मळा, सांगली
4. प्रशासक
जनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली
प्रधान कार्यालय – 22, चाफळकर कॉम्प्लेक्स,
मारुती रोड, सांगली .........जाबदार
नि.१ वरील आदेश
जाबदार यांना नोटीस बजावणीबाबत तक्रारदार यांना संधी देवूनही तक्रारदार यांनी कोणतीही पूर्तता न केलेने प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसलेचे दिसून येत असलेने प्रस्तुत प्रकरण काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि.17/05/2012
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.