जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री अनिल य. गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
तक्रार अर्ज क्र. 577/2010
श्री शिवगोंडा गुरुपाद मंगसुळी
रा.बिळूर, ता.जत जि. सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
1. जनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था
प्रधान कार्यालय, 22, चाफळकर कॉम्प्लेक्स,
मारुती रोड, सांगली
2. श्री शामराव बाळासाहेब ढेरे
रा.दिपक जनरल स्टोअर्स, शामरावनगर,
सांगली
3. श्री बाबू मारुती पवार
रा.ओके हेअर ड्रेसेस, मारुती रोड, सांगली
4. श्री अच्युत बळवंत टकले
रा.891, माईणकर वाडा, गांवभाग, सांगली
5. श्री सतिश हणमंत गोरे
रा.गोरे मंगल कार्यालय, गांवभाग, सांगली
6. सौ शेवंता आनगोंडा पाटील,
रा.पत्रनगर, दै.ललकार समोर, सांगली
7. गहफभालचंद्र केशव परांजपे
रा.मथिलानगरी, सांगली
8. श्री कादीर / कबीर मकबूल महेर
रा.दत्तनगर, सांगली .........जाबदार
नि.१ वरील आदेश
आज रोजी तसेच मागील अनेक तारखांना तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ सातत्याने गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसलेचे दिसून येत असलेने प्रकरण काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि.7/06/2012
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.