जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 10/2011
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः- 06/01/2011
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 07/03/2012
1. श्रीमती. प्रतिभा रजंनीकांत भंगाळे, .......तक्रारदार
उ.व.सज्ञा धंद घरकाम,
2. दिपाली रजनीकांत भंगाळे,
वय सज्ञान धंदा शिक्षण
1 व 2 रा. शारदानगर, भुसावळ ता.भुसावळ जि.जळगांव.
विरुध्द
1. दि.जळगांव नागरी सहकारी पतपेढी लि जळगांव, ........विरुध्दपक्ष
इतर – 12. .
कोरम –
श्री. डी.डी.मडके अध्यक्ष.
अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव सदस्य.
--------------------------------------------------
तक्रारदार तर्फे अड.जे.एस.नेहते.
विरुध्दपक्षा तर्फे -.अड डी.व्ही.भोकरीकर
आदेश.
श्री.डि.डि.मडके,अध्यक्ष ः- सामनेवाले तर्फे तक्रारदाराला तक्रारीची सर्व रक्कम मिळाली असल्यामुळे तक्रारदाराची कुठलीही तक्रार शिल्लक राहीलेली नसुन तक्रार निकाली काढण्याची पुरसीस तक्रारदार यांनी दिल्यामुळे तक्रार निकाली काढण्यात आली.
(श्री.चंद्रकांत मोहन येशीराव ) ( श्री.डी.डी.मडके )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव