जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 164/2011
तक्रार दाखल तारीखः- 14/03/2011
तक्रार निकाल तारीखः- 03/10/2012
काशीनाथ चावदस पाटील,
उ.व.79 धंदा – सेवानिवृत्त, .........तक्रारदार
रा.54,प्रेमनगर, महाराणा प्रताप हायस्कुल मागे,जळगांव.
विरुध्द
1. जळगांव जिल्हा मेडिसीन डिलर्स अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी ........विरुध्दपक्ष.
33, नवीपेठ जळगांव व इतर 15.
कोरम –
श्री. डी.डी.मडके अध्यक्ष.
सौ. एस.एस.जैन. सदस्या.
-------------------------------------------------
तक्रारदार तर्फे अड.बी.बी.सुर्यवंशी.
विरुध्दपक्ष तर्फे व्यवस्थापक.
.
नि का ल प त्र
श्री. डी.डी.मडके,अध्यक्ष ः तक्रारदार यांनी दि.17/04/2012 रोजी अर्ज देऊन तक्रारअर्जात नमुद केलेली संपुर्ण रक्कम त्यांना मिळालेली आहे. त्यामुळे सदरचा अर्ज चालवीणे नाही त्यामुळे तो निकाली काढण्यात यावा, अशी विनंती केली आहे. तक्रारदार यांची विनंती पाहता सदर अर्ज निकाली काढण्यात येत आहे.
(सौ.एस.एस.जैन) ( श्री.डि.डि.मडके )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव.