जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री अनिल य. गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
तक्रार अर्ज क्र. 161/2010
श्री बाबूलाल राधाकिसन लड्डा
व.व. 78, व्यवसाय – निवृत्त
रा.ग्राहक न्यायालयाचे जवळ,
मल्टीप्लेक्स थिएटर रोड, वखारभाग, सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
1. जयभ्वानी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगली
पत्ता वखारभाग, सांगली
2. श्री अभिमन्यू श्रीकांत अपराध
वय 26 वर्षे, धंदा – व्यापार
रा.आय.एम.ए.हॉलचे समोर,
आमराईचे पश्चिमेस, वखारभाग, सांगली
3. श्री सुहास श्रेणिक पाचोरे
वय 26 वर्षे, धंदा – व्यापार
रा.103ब, जैनबस्तीसमोर,
महावीरनगर, सांगली
4. श्री योगेश अविनाश दुधगावकर
वय 33 वर्षे, धंदा – नोकरी
रा.274, हळद भवनजवळ,
महावीरनगर, सांगली
5. श्री अजय धनशाम नावंधर
वय 33 वर्षे, धंदा – व्यापार
रा.23अ, माहेश्वरी भवनजवळ,
वखारभाग, सांगली
6. श्री क्रांतीवीर बाहुबली चौधरी
वय 31 वर्षे, धंदा – नोकरी
रा.कुसूमांजली मुळीक रोडवेज समोर,
वखारभाग, सांगली
7. श्री राहुल कौशिकभाई शहा
वय 30 वर्षे, धंदा – व्यापार
रा.द्वारा अवधूत सेल्स कॉर्पोरेशन
मुळीक रोडवेजसमोर, वखारभाग, सांगली
8. श्री रविंद्र प्रकाश चौधरी
वय 30 वर्षे, धंदा – व्यापार
रा.206, हळदभवन जवळ,
महावीर नगर, सांगली
9. श्री प्रसन्ना प्रवीणभाई शहा
वय 30 वर्षे, धंदा – व्यापार
रा.100ड, राजेश टेलर शेजारी,
जैनबस्तीजवळ, महावीरनगर, सांगली
10. श्री सचिन कलगोंडा पाचोरे
वय 30 वर्षे, धंदा – व्यापार
रा.हायस्कूल रोड, पद्मा टॉकीजजवळ,
वखारभाग, सांगली (महावीर अॅग्रो केमिकल्स)
11. श्री भागप्पा सोमा वाघमोडे
वय 31 वर्षे, धंदा – नोकरी
आशिर्वाद, रा.आय.एम.ए.हॉलसमोर, वखारभाग,
सांगली
12. श्री महेश नारायण सुतार
वय 32 वर्षे
13. सौ सुवर्णा बाळासाहेब पाटील
वय 32 वर्षे, धंदा – सुखवस्तू व घरकाम
रा.आनंदी विलास अपार्टमेंट,
संजोग कॉलनी, सम्राट व्यायाम शाळेजवळ,
सांगली
14. सौ शिला शिवराज कांकाणी
वय 32 वर्षे, धंदा – गृहिणी
रा.भारत सायकल मार्ट, थिएटर रोड,
सांगली .........जाबदार
नि.1 वरील आदेश
तक्रारदार यांनी दि. 9/4/12 रोजी नि.32 वर अर्ज सादर केला असून तक्रारदार व जाबदार यांचे दरम्यान तडजोड झालेने तक्रारदार यांना प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेचे नाही असे नमूद केलेने नि.32 वरील पुरसीस अर्जान्वये प्रस्तुत प्रकरण निकाली करणेत येत आहे.
सांगली
दि.11/07/2012
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.