जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 399/2011
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-20/09/2011.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 29/08/2013.
1. श्री.नरेंद्र चुडामण बेंडाळे,
उ.व.सज्ञान, धंदाः माजी मॅनेजर,
2. सौ.सिमा नरेंद्र बेंडाळे,
दोघे रा.काजीपुरा, मु.पो.सावदा,ता.रावेर,जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. जे.टी.महाजन अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि,
फैजपुर,ता.फैजपुर,जि.जळगांव तर्फे व्यवस्थापक/चेअरमन
व इतर 3 ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
निकालपत्र
नि.क्र. 1 खालील आदेश व्दाराः श्रीमती पुनम नि.मलीक,सदस्याः तक्रारदार हे मागील अनेक तारखांना सतत गैरहजर, तक्रारदाराने माहे नोव्हेंबर,2011 पासुन कोणतीही स्टेप घेतलेली नाही. तक्रारदारास तक्रार अर्ज चालविण्यास कोणतेही स्वारस्य नसल्याचे स्पष्ट होते. सबब सदरचा तक्रार अर्ज अंतिमरित्या निकाली काढण्यात येतो.
ज ळ गा व
दिनांकः- 29/08/2013.
(श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.