Maharashtra

Nagpur

CC/548/2016

Prajkta Sitaram Bhute - Complainant(s)

Versus

Intex Technologis India Ltd. - Opp.Party(s)

Self

21 Aug 2017

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/548/2016
 
1. Prajkta Sitaram Bhute
R/o. Potdar Layout, Telecom Nagar, Sevagram Road, Wardha
Wardha
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Intex Technologis India Ltd.
Office- D-18/2, Okhia Industrial Area, Phase 2, New Delhi 110020
New Delhi
New Delhi
2. Sai Services (ICP Nagpur)
Street No. 3, Bharuka Bhawan, Plot No. 59, Dhantoli, Nagpur
Nagpur
Maharashtra
3. Reliance Retail Ltd.
Office- Reliance DX Mini D-10, Anjuman Complex, Sadar Bazar, Mangalwari, Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 21 Aug 2017
Final Order / Judgement

(आदेश पारित व्दारा -श्री विजय सी प्रेमचंदानी,  मा.अध्यक्ष )

आदेश

  1. तक्रारकर्त्याने ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये सदर तक्रार दाखल केली आहे.  तक्रारकर्तीने  विरुध्‍द पक्ष क्रं.1 कंपनीचा मोबाईल दिनांक 29.8.2015 ला रुपये 8,999/- खरेदी केला.व सदरहू मोबाईल खरेदी केल्यानंतर दिनांक 14.11.2015 मोबाईलची बॅटरी चार्जिंग पिन खराब झाल्याने बॅटरी चार्ज केल्यावरही मोबाईल सुरु होत नव्हता. त्यांची तक्रार तक्रारकर्त्याने सर्व्हीस सेंटर वर्धा यांना केली. त्यांचे कडे तक्रारकर्ता जवळपास 1 महिना मोबाईल दुरुस्तीकरिता ठेवला असता त्यांनी मोबाईचे पार्ट उपलब्ध नाही म्हणुन सदर मोबाईल दुरुस्त करुन दिला नाही.तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष क्रं.2 सर्व्‍हिस सेटर नागपूर येथे  दिनांक 6.12.2015 रोजी त्यानंतर पुन्हा 11.12.2015 ला दुरुस्तीकरिता दिला होता. दुरुस्त करुन सुध्‍दा मोबाईल मधे जी खराबी होती ती दुरुस्ती झाली नाही. त्यानंतर दिनांक 21.5.2016 रोजी सदरहू मोबाईल आपोआप बंद झाला व परत सुरु झाला नाही. तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्ष क्रं. 2 यांचे कडे दुरुस्तीकरिता गेली असता सदर मोबाईलचा मदरबोर्ड खराब झाला आहे व सदर मोबाईलच्या बिलाप्रमाणे मोबाइलची वॉरन्टी दिनांक 29.8.2016 रोजी संपायला आली होती. तरीही विरुध्‍द पक्षाने कोणत्याही प्रकारचे सहकार्य न करता सांगीतले की त्यामुळे मोबाईल दुरुस्त होऊ शकत नाही.सबब तक्रारकर्तीला मानसिक व शारिरिक त्रास सहन करावा लागला म्हणुन सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे. 
  2. तक्रारकर्तीने तक्रारीत अशी मागणी केलेली आहे की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीकडुन घेतलेली मोबाईलची रक्कम व्याजासह परत करावी. तसेच तक्रारकर्तीस झालेल्या मानसिक त्रासाबद्दल व तक्रारीचा खर्च व्याजासह मिळण्‍याचे आदेश व्हावे.
  3. तक्रारकर्तीची तक्रार स्वीकृत करुन विरुध्‍द पक्षाला नोटीस काढण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला. विरुध्‍द पक्ष क्रं.1 ते 3 यांना नोटीसची अमंलबजावणी होऊनसुध्‍दा  प्रकरणात हजर झाले नाही म्हणुन दिनांक 16.3.2017 रोजी यांचे विरुध्‍द तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.
  4. तक्रारकर्तीची तक्रार दाखल दस्तएवेज यांचे अवलोकन करता मंचाचे निष्‍कर्ष खालीलप्रमाणे देण्‍यात येतात.

निष्‍कर्ष

  1. तक्रारकर्तीची तक्रार व दस्तऐवजांवरुन असे निर्देशनास येते की तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाकडुन मोबाईल विकत घेतलेला होता व त्याकरिता विरुध्‍द पक्ष क्रं.2 कडे दिनांक 11.12.2015 रोजी दुरुस्तीकरिता दिलेला होता. सदर मोबाईल दुरुस्त झाला नाही व तक्रारकर्तीला दिनांक 21.5.2016 रोजी पर दुरुस्तीकरिता विरुध्‍द पक्ष क्रं.2 कडे द्यावा लागला. त्यावरुन तक्रारकर्तीला मोबाईल बंद होता ही बाब तक्रारकर्तीने दाखल दस्त क्रं.1-3 वरुन स्पष्‍ट होते व तक्रारकर्ती विरुध्‍द पक्षाची ग्राहक आहे हे सिध्‍द होते. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष क्रं.3 चे तक्रारकर्तीचा मोबाईल वारंवार खराब होत असल्याने व वारंवार विरुध्‍द पक्ष क्रं. 2 चे सर्व्हिस सेटरमधे दुरुस्तीकरिता द्यावा लागता होता. त्यामुळे तक्रारकर्तीला शारिरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला व तक्रारकर्तीचे समाधान होईल असा मोबाईल दुरुस्ती झाला नाही. या प्रक्रीयेत तक्रारकर्तीचा मोबाईलची वॉरन्टीची मुदत संपली व तक्रारकर्तीचा वादातीत मोबाईल दुरुस्त झाला नाही ही बाब विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्तीचे प्रती अनुचति व्यापार प्रथेचा अवलंब व सेवेतील त्रुटी सिध्‍द होते.  सबब खालील प्रमाणे अंतीम आदेश पारित करण्‍यात येतो.

अंतीम आदेश

1.

2.’

3.5,000/-(2,500/- (

4.30

5.

6.

 
 
[HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.