Maharashtra

Nagpur

EA/10/230

Shri Ramesh Dhansingh Rathod - Complainant(s)

Versus

Insoft Systems - Opp.Party(s)

24 Feb 2011

ORDER


CC/11/1District Consumer Forum, Nagpur
Execution Application No. EA/10/230
1. Shri Ramesh Dhansingh Rathod2633/1 K, Bapunagar, Umred Road, Nagpur ...........Appellant(s)

Versus.
1. Insoft Systems3, Shakuntal Apartment, Abhyankar, Yashwant Stadium, Dhantoli, Nagpur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MR. MILIND KEDAR ,MEMBER
PRESENT :

Dated : 24 Feb 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

-आदेश-

1. तक्रारकर्त्‍याने सदर प्रकरण हे संगणकाचे सुटे भाग हे सदोष असल्‍याने, त्‍याला झालेल्‍या त्रासाबाबत व नुकसान भरपाईबाबत ग्रा.सं.का.चे कलम 12 अंतर्गत दाखल करण्‍याकरीता, त्‍याला प्रत्‍यक्षात झालेला एक महिन्‍याचा विलंब हा माफ करण्‍याकरीता दाखल केले आहे.

2. सदर विलंब माफीच्‍या  अर्जावर गैरअर्जदाराने उत्‍तर दाखल करुन तक्रारकर्त्‍याने याआधी अशाच प्रकारची तक्रार मंचासमोर दाखल केलेली होती व ती मंचाने खारीज केलेली असल्‍यामुळे आणि विलंबाचे कारण हे तक्रारकर्त्‍याने नमूद न केल्‍याने सदर अर्जाचा विचार करण्‍यात येऊ नये व खर्चासह खारीज करण्‍याचा यावा असे प्रतिपादन केलेले आहे.

3. मंचाने सदर अर्जावर उभय पक्षांची सुनावणी घेऊन, प्रकरणात दाखल गैरअर्जदारांनी दिलेल्‍या देयकांचे, विक्रीकर विभागाने केलेल्‍या कार्यवाहीबाबत दस्‍तऐवजांचे (पु.ता.04.05.2010), माहिती अधिकार अधिनियमांतर्गत (दि.14.12.2010) कारवाईचे अवलोकन केले असता मंच या निष्‍कर्षाप्रत आले की,  तक्रारकर्त्‍याला या सर्व कार्यवाही दरम्‍यान व विविध विभागामार्फत माहिती गोळा करण्‍यात त्‍याला सदर विलंब झालेला आहे.  सदर विलंब हा तक्रारकर्त्‍याने हेतूपूर्वक केलेला नसून तो सबळ पुरावे गोळा करण्‍याकरीता व प्रकरणाचे गांभिर्य जाणून घेण्‍याच्‍या हेतूने झालेला असल्‍याने तो रु.500/- खर्चासह माफ करण्‍यात येतो.  तक्रारकर्त्‍याने सदर खर्चाची रक्‍कम लीगल एडमध्‍ये जमा करावी. सदर आदेशांन्‍वये विलंब माफीचा अर्ज निकाली काढण्‍यात येत असून तक्रारकर्त्‍याची ग्रा.सं.का. कलम 12 अंतर्गत असलेली तक्रार स्विकृत करण्‍यात येते.


[HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT