Maharashtra

Kolhapur

EA/08/292

Ananda Mahadev Patil - Complainant(s)

Versus

Indira Nagari Sah pat Sanstha - Opp.Party(s)

S.V.Potadar

21 Oct 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Execution Application No. EA/08/292
1. Ananda Mahadev PatilKagal.Tal-Kagal.Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. Indira Nagari Sah pat SansthaKagal.Tal-Kagal.Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :

Dated : 21 Oct 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

आदेश :- (दि.21.10.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 
(1)        अर्जदारांना पुकारले असता ते गैरहजर आहेत. सामनेवाला संस्‍थेचे मॅनेजर, श्री.वसंत बोंगाळे यांनी अर्ज दाखल केला आहे. सदर अर्जात सामनेवाला यांनी देय रक्‍कमा दिलेल्‍या आहेत असे कथन करुन सदर अर्जासोबत त्‍यासंबंधीचे ठेवीचे पासबुक व ठेव परत मिळालेबाबतचे तक्रारदारांचे पत्र दाखल केले आहे. तक्रारदारांची ठेवीबाबत काहीही तक्रार राहिलेली नाही. सबब आदेश व्‍हावेत अशी विनंती केली आहे.
 
(2)        आजरोजी अर्जदार गैरहजर आहे. सामनेवाला संस्‍थेकडून ठेव रक्‍कमा मिळालेल्‍या असल्‍याने कोणतीही तक्रार राहिलेली नाही असे पत्र अर्जदारांनी सामनेवाला यांना दिले आहे. सदरचे पत्र तसेच, खाते बंद केलेबाबतचे खाते उतारे, पैसे काढलेची स्‍लीम इत्‍यादींचे अवलोकन केले असता प्रस्‍तुत अंमलबजावणी अर्जास कोणतेही कारण राहिले नसल्‍याचे निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब आदेश.
 
आदेश
1.    प्रस्‍तुतचा अंमलबजावणी अर्ज काढून टाकणेत येतो.
2.    सदरचा आदेश ओपन कोर्टामध्‍ये अधिघोषित करणेत आला.

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT