जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष –अनिल य.गोडसे
मा.सदस्या -श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ७६/१०
श्री रविंद्र गणपती निकम
व.व. सज्ञान, धंदा – ड्रायव्हर
रा.५५४, खणभाग, सांगली तर्फे
मुख्यत्यार श्री प्रकाश बाबासाहेब चव्हाण
व.व. सज्ञान, धंदा – ड्रायव्हर
रा.प्लॉट नं.२९, द्वारा श्रीमती मंगल विठ्ठल पवार
डॉ लोखंडे यांचे मागे, शिंदे मळा, सांगली ........ तक्रारदार
विरुध्द
१. इंडिया बुल्स फायनान्शिअल सर्व्हिसेस लि.
रा.एफ १, एफ २, इंदू यश ११, १८६ सिमेंट रोड,
धरमपेठ एक्स्टेंशन, नागपूर – ४४००१०
२. इंडिया बुल्स फायनान्शिअल सर्व्हिसेस लि.
रा.ऑफिस नं.१२, ३ रा मजला, जेमस्टोन,
सी.बी.एस.जवळ, नवीन शाहुपूरी, कोल्हापूर .........जाबदार
नि. १ वरील आ दे श
तक्रारदार तर्फे मुखत्यार प्रकाश चव्हाण यांनी नि.१७ वर पुरशिस देवून तक्रारदार यांनी देय रक्कम जाबदार यांना एकरकमी परतफेड केली असलेने तक्रारदार व जाबदार यांचेमधील वादविषय पूर्णपणे संपुष्टात आला असलेने प्रस्तुत तक्रारअर्ज चालविणेचा नाही असे नमूद केलेने नि.१७ वरील पुरशिसचे अनुषंगाने प्रस्तुत तक्रार अर्ज निकाली करणेत येत आहे.
सांगली
दि. १८/०८/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.
प्रतः- तक्रारदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११
जाबदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११