तक्रारदार:
सामनेवाले :
*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः-मा. श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्षबांद्रा
*-*-*-*-*-*-*-*--*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*
न्यायनिर्णय
1.
2.
3.
4.
5. पुराव्याचे शपथपत्र, कागदपत्रे, तसेच सामनेवाले यांची कैफीयत, पुराव्याचे शपथपत्र, कागदपत्रे व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले त्यावरुन तक्रारीच्या न्यायनिर्णयाकामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सामनेवाले यांनी तक्रारदार कंपनीसविमा पॉलीसीच्या | नाही |
2 | तक्रारदार त्याबद्दल दाद मिळणेस पात्र आहेत | नाही |
3 | अंतीम आदेश? | तक्रार रद्द करण्यात येते. |
6. “गुन्हा खरा परंतु शोध न लागलेला” याप्रमाणे अहवाल दंडाधिका-यांकडे पाठविला व तो दंडाधिका-यांनी स्विकारला. याप्रकारे वाहन चोरी संबंधीच्या तक्रारदारांच्या तक्रारीतील कथनामध्ये तथ्य असल्याचे दिसून येते.
7. दिनांक 14/5/2009 रोजीच्या सामनेवाले यांच्या पत्रानंतर तक्रारदार कंपनीने कुठलेही कागदपत्रे अथवा माहिती सामनेवाले विमा कंपनीच्या सर्व्हेक्षकांना दिली नसल्याने सामनेवाले विमा कंपनी यांनी दिनांक 27/5/2009 रोजीच्या पत्राने तक्रारदारांची मागणी“No Claim” या सदराखाली नाकारली. त्यानंतर एक वर्षानंतर तक्रारदार संस्थेनेसामनेवाले यांना दिनांक 28/5/2010 रोजी नोटीस दिली असे तक्रारदार कंपनीचे कथन आहे. परंतु त्या नोटीशीची प्रत तक्रारीसोबत दाखल नाही.
8 माहिती देणे, जबाब देणे व कागदपत्रे पुरविणे या स्वरुपाचे सहकार्य केले नाही.सामनेवाले यांची कैफीयत व अहवाल प्राप्त झाल्यानंतरदेखील तक्रारदार कंपनीने प्रकरणात शपथपत्र दाखल करुनसामनेवाले यांच्या कैफीयतीतील कथन व सर्व्हेक्षकांच्या अहवालामधील कथन खंडण करण्याचा प्रयत्न केलेला नाही. विमा कराराप्रमाणे नुकसानभरपाई मागणीच्या संदर्भात विमा सर्व्हेक्षकांना आवश्यक ती माहिती देणे व आवश्यक ते कागदपत्रे पुरविणे ही तक्रारदारांची जबाबदारी होती. ती जबाबदारी तक्रारदार कंपनीने पार पाडलेली नसल्याने सामनेवाले यांनी तक्रारदार कंपनीची मागणी नाकारुन तक्रारदार कंपनीस सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली असा निष्कर्ष नोंदविता येत नाही.
9. वरील चर्चेनुरुन व निष्कर्षानुरुपपुढीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1) तक्रार क्रमांक 392/2010 रद्द करण्यात येते.
2) खर्चाबद्दल आदेश नाही.
3) न्यायनिर्णयाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामूल्यपाठविण्यात याव्यात.
ठिकाणः दिनांकः
शां. रा. सानप
अध्यक्ष
एम.एम.टी./-