View 5888 Cases Against Icici Lombard General Insurance
View 13463 Cases Against Icici Lombard
View 46125 Cases Against General Insurance
Abhay Kantilal Bhandari filed a consumer case on 15 Sep 2015 against ICICI Lombard General Insurance Co. Ltd Mumbai in the Satara Consumer Court. The case no is EA/13/61 and the judgment uploaded on 03 Nov 2015.
नि 1 वरील आदेश
द्वारा- मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा.
प्रस्तुत प्रकरणी फिर्यादी हे मंचात सातत्याने गैरहजर आहेत. सबब फिर्यादींना आरोपी यांचेविरुध्द सदर फिर्याद चालविणेमध्ये कोणतेही स्वारस्य राहिलेले नाही असे दिसते. तसेच फिर्यादींनी आरोपीविरुध्द योग्य त्या स्टेप्स घेतलेल्या नाहीत. सबब फिर्याद खारीज करणेत येते. नस्तीबध्द करुन दप्तरी दाखल करणेत येते. प्रस्तुत प्रकरणातील आरोपीविरुध्दचे सर्व बेलबॉंड रद्द करणेत येतात.
ठिकाण- सातारा.
दि.15/09/2015.
(सौ. सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ. सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.