जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष –अनिल य.गोडसे
मा.सदस्या -श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. १२५/२०१०
१. श्री यल्लाप्पा मल्लाप्पा रामोजी
वय वर्षे – ४५, व्यवसाय – शेती
रा. वळसंग, ता.जत, जि.सांगली ........ तक्रारदार
विरुध्द
१. मॅनेजर, आय.सी.आय.सी.आय.बॅंक,
रणजीत प्लाझा, जिल्हा परिषदेसमोर,
सांगली-मिरज रोड, सांगली
२. अशोका ऍग्रो इंडस्ट्रीज,
आकाशवाणीजवळ, कोल्हापूर रोड, सांगली ....... जाबदार
नि. १ वरील आदेश
प्रस्तुत प्रकरण तक्रारदारतर्फे तजवीज करणेवर प्रलंबित आहे. तक्रारदार यांनी दि.१६/१२/२०१० रोजी जाबदार नं.२ यांचेबाबत तजवीज करणेसाठी अर्ज सादर केला आहे. त्यानंतर आजअखेर तक्रारदार उपस्थित राहिले नाहीत. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसल्याचे दिसून येत असलेने प्रकरण काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. २१/११/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.
प्रतः-
तक्रारदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११
जाबदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११