तक्रारदार :
सामनेवाले:
*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः-मा. श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्षबांद्रा
*-*-*-*-*-*-*-*--*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सामनेवाले ही बँक असून सामनेवाले बँकेने तक्रारदार राजीव मित्तल यांना त्यांच्या वापरासाठी क्रेडिट कार्ड दिले होते.
2.
3.
4. पुराव्याचे शपथपत्र, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद. तसेच सामनेवाले यांची कैफीयत, पुराव्याचे शपथपत्र, कागदपत्रे व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले, व तोंडी युक्तीवादही ऐकण्यात आला. त्यावरुन तक्रारींच्या न्यायनिर्णयाकामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सामनेवाले यांनीतक्रारदारांना क्रेडिट कार्डच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात | नाही. |
2 | तक्रारदार तक्रारीत मागितलेल्या दादी मिळणेस पात्र आहेतकाय | नाही. |
3 | अंतीम आदेश? | तक्रार रद्द करण्यात येते. |
5. (One time Settlement)यामध्ये कर्जदाराने ठरलेली रक्कम वित्तीय पुरवठा करणा-या कंपनीस अथवा बँकेस एकरकमी द्यावयाची असते, व ती हप्त्याने अदा करावयाची नसते. प्रस्तुतच्या प्रकरणात तक्रारदाराने सामनेवाले यांचेकडे जमा केलेले रुपये 40,000/- ही रक्कम दोन हप्त्यामध्ये व दोन आठवडयाच्या मुदतीनंतर जमा केल्याचे दिसून येते यावरुन ती अदा केलेली रक्कम एकरकमी तडजोड होते हे तक्रारदारांचे कथन स्विकारता येत नाही. सामनेवाले यांनी आपल्या कैफीयतीमध्ये व पुराव्याच्या शपथपत्रामध्ये असे स्पष्ट कथन केलेले आहे की, तक्रारदारांनी वरील रकमा क्रेडिट कार्डाच्या देय रकमेपोटी जमा केल्या. परंतु त्या एकरकमी तडजोडपोटी नव्हत्या.
6.
7.
8.
“1)
2) Man Kaur (Dead) By Lrs V. Hartar Somgjh Sangha (2010) 10 Supreme
9. या न्यायनिर्णयाचा संदर्भ दिला. त्या न्याय निर्णयात देखील मा. सर्वोच्च न्यायालयाने असा अभिप्राय नोंदविला की, मुखत्यार त्यांना असलेल्या वैयक्तिक माहितीबद्दलच पुरावा देऊ शकतात परंतु ज्या बाबी मुखत्यारांना वैयक्तिकरित्या माहिती नाहीत त्याबद्दल मुखत्यार साक्ष देऊ शकत नाही. प्रस्तुतच्या प्रकरणात श्री. राजीव मित्तल हे कार्डधारक होते व क्रेडिटकार्डचा वापर श्री. राजीव मित्तल हेच करीत होते. वर्ष 2007 पासून ब-याच रकमा श्री. राजीव मित्तल यांनीच जमा केल्या होत्या. तक्रारदारांनी म्हणजेच मुखत्यारांनी राजीव मित्तल यांचे वडिल म्हणून वर्ष 2008 मध्ये काही रकमा अदा केल्याचे दिसून येते. परंतु त्यापूर्वीचे व त्यानंतरचे व्यवहार हे कार्डधारक राजीव मित्तल यांनीच केलेले आहेत. या परिस्थितीमध्ये मुखत्याराच्या शपथपत्रातील पुराव्यास फारसे महत्व देता येत नाही.
10.
11. नुरुपपुढीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1) तक्रार क्रमांक 916/2009 रद्द करण्यात येते.
2) खर्चाबद्दल कोणताही आदेश नाही.
3) न्यायनिर्णयाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामूल्यपाठविण्यात याव्यात.
ठिकाणः दिनांकः
शां. रा. सानप
अध्यक्ष
एम.एम.टी./-