जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. १११७/२००८
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीखः – १/१०/२००८
तक्रार दाखल तारीखः – ७/१०/२००८
निकाल तारीखः - ५/१/२०११
----------------------------------------------
१. श्री शिवाजीराव जोतीराम पाटील
वय वर्षे – ६५, धंदा – शेती व व्यापार
रा.समडोळी रस्ता, सांगलीवाडी,
ता.मिरज जि.सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
१) व्यवस्थापक, आय.सी.आय.सी.आय.बॅंक लि.
सांगलीवाडी शाखा, सांगलीवाडी,
ता.मिरज जि. सांगली
२) अधिकृत सिग्नेटरीज,
आय.सी.आय.सी.आय.बॅंक लि.
मुख्य शाखा पुणे .... जाबदार
नि. १ वरील आ दे श
प्रस्तुत प्रकरण आज रोजी युक्तिवादासाठी नेमले आहे. मागील तारखांना तसेच आजरोजी तक्रारदार गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसलेचे दिसून येत असलेने प्रस्तुत तक्रार अर्ज काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. ०५/०१/२०१२
(गीतासु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.