View 6453 Cases Against ICICI Bank
Pramod Vasant Vibhute filed a consumer case on 06 Jan 2016 against ICICI Bank Ltd, Shakhadhikari Shri Yogesh Buva in the Satara Consumer Court. The case no is EA/15/82 and the judgment uploaded on 14 Jan 2016.
नि 1 वरील आदेश
द्वारा- मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा.
प्रस्तुत कामी फिर्यादींनी गेल्या तीन तारखांपासून कोणत्याही स्टेप्स घेतलेल्या नाहीत. फिर्यादींना प्रस्तुत आरोपींविरुध्द फिर्याद चालवणेत कोणतेही स्वारस्य राहिलेले नाही या निष्कर्षाप्रत मंच येत आहे. सबब प्रस्तुतची फिर्याद खारीज करणेत येते. नस्तीबध्द करुन दप्तरी दाखल करणेत येते.
ठिकाण- सातारा.
दि.06/01/2016.
(सौ. सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ. सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.