Maharashtra

Additional DCF, Mumbai(Suburban)

CC/37/2024

SANDIP KUPEKAR - Complainant(s)

Versus

ICICI BANK LIMITED THROUGH AUTHORISED PERSON - Opp.Party(s)

ADV NAVEEN VISHWAKARMA

07 May 2024

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION
MUMBAI SUBURBAN ADDITIONAL
Administrative Building, 3rd Floor, Near Chetana College
Bandra (East), Mumbai-400 051
 
Complaint Case No. CC/37/2024
( Date of Filing : 01 Mar 2024 )
 
1. SANDIP KUPEKAR
61/502 A WING VIDYUT SAGAR CHS NEAR NEHRU NAGAR POLICE STETION KURLA EAST MUMBAI MAHARASHTRA 400024
MUMBAI
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. ICICI BANK LIMITED THROUGH AUTHORISED PERSON
ICICI BANK TOWER NEAR CHAKALI CIRCLE OLD PADRA ROAD VADODARA GUJRAT 390007
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. PRADEEP G. KADU PRESIDENT
 HON'BLE MR. S.V.KALAL MEMBER
 
PRESENT:
None present
......for the Complainant
 
Dated : 07 May 2024
Final Order / Judgement

तक्रारदार व त्‍यांचे वकील गैरहजर. प्रकरण दाखलपूर्व सुनावणीसाठी प्रलंबित आहे.

तक्रारीतील मुद्दे स्‍पष्‍ट होत नसल्‍याने तसेच तक्रार विलंबाने दाखल करण्‍यात आली असल्‍याचे दिसून येत असल्‍याने, त्‍याबाबत तक्रारदारास खुलासा करण्‍यासाठी आज रोजी प्रकरण नेमण्‍यात आले होते. परंतु आज तक्रारदार व त्‍यांचे वकील गैरहजर आहेत.

तक्रार व त्‍यासोबत जोडण्‍यात आलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले असता प्रस्‍तूतच्‍या तक्रारीस वादाचे कारण एप्रिल, 2020 मध्‍ये घडलेले आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 2019 च्‍या कलम 69(1) नुसार तक्रार वादाचे कारण घडल्‍याच्‍या दिनांकापासून दोन वर्षांच्‍या आंत आयोगात दाखल करणे आवश्‍यक आहे. त्‍यानुसार तक्रारदाराने प्रस्‍तूतची तक्रार माहे एप्रिल-2022 मध्‍ये दाखल करणे अपेक्षित होते. परंतु प्रस्‍तूतची तक्रार दिनांक 1 मार्च, 2024 रोजी म्‍हणजेच दोन वर्षाच्‍या विलंबानंतर दाखल करण्‍यात आल्‍याचे दिसून येते. तसेच तक्रारदाराने तक्रारीसोबत तक्रार दाखल करण्‍यास झालेला विलंब क्षमापित करण्‍यात यावा यासाठीचा अर्ज सुध्‍दा दाखल केलेला नाही.

वर नमूद केल्‍याप्रमाणे तक्रारदारास तक्रारीतील मुद्दे स्‍पष्‍ट करण्‍यासाठी व तक्रार दाखल करण्‍यास झालेल्‍या विलंबाबाबत खुलासा करण्‍यासाठी संधी देऊनही त्‍यांनी त्‍याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. सबब, प्रस्‍तूतची तक्रार वर नमूद कारणास्‍तव दाखल टप्‍प्‍यावर खारीज करण्‍यात येते. प्रकरण समाप्‍त. 

 
 
[HON'BLE MR. PRADEEP G. KADU]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. S.V.KALAL]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.