Maharashtra

Thane

CC/10/310

MR.PRAKASH MOTIRAM SHELAKE - Complainant(s)

Versus

ICICI BANK CREDIT CARDS OPERATION - Opp.Party(s)

ADV. D.G. GHOLAP

14 Jan 2016

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/10/310
 
1. MR.PRAKASH MOTIRAM SHELAKE
22, MOTISHREE , KOLSHEET VILLAGE , THANE(WEST)
Thane
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. ICICI BANK CREDIT CARDS OPERATION
P.O.BOX NO. 7931 , TULSIWADI PO MUMBAI
Mumbai
Maharashtra
2. BR. MGR. ICICI BANK LTD.
RAM MAROTI ROAD, THANE BRANCH ,THANE
Thane
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 14 Jan 2016

 व्‍दारा श्रीमती स्‍नेहा एस म्‍हात्रे अध्‍यक्ष

मा सदस्‍य रजेवर

तक्रारदार गैरहजर. सामनेवाले गैरहजर.

प्रकरण तक्रारदारांचे पुरावा शपथपत्र दाखल करणेकामी दि 11/06/2015 , 24/09/2015 व आज 14/01/2016 रेाजी रुपये 200 कॉस्‍ट सह दाखल करण्‍याची संधी देऊनही तक्रारदा सुनावणीस गैरहजर आहेत व पुरावा  दाखल कामी त्‍यांना अनेक वेळा संधी देऊनही त्‍यांनी तो अद्याप दाखल न केल्‍यामुळे प्रस्‍तुत तक्रार खारी करुन निकाली काढण्‍यात येते

संचिकेची पाहणी केली असता असे दिसून येते की, तक्रारदार हा मंचापुढे नियमितपणे हजर राहत नाही. त्‍यांच्‍या गैरहजेरीमुळे प्रकरणात आवश्‍यक व योग्‍य ती प्रगती होऊ शकली नाही. तक्रारदार याला या प्रकरणांत तक्रार पुढे चालविण्‍यात स्‍वारस्‍य दिसून येत नाही व ते त्‍याबाबत जागृत/सजग व गंभीर आहे असे मंचास वाटत नाही. अभिलेखावर असलेल्‍या पुराव्‍यावरुन व तक्रारदार यांच्‍या गैरहजेरीमध्‍ये हे प्रकरण योग्‍यतेवर निकाली काढावे असे मंचास प्रामाणिकपणे वाटत नाही. ज्‍याअर्थी तक्रारदार यांना स्‍वारस्‍य नाही त्‍याअर्थी अंतिम आदेश पारीत केल्‍यास तो कागदोपत्री सोपस्‍कार ठरेल. सबब, ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 13(2)(सी) प्रमाणे खारीज/Dismissed For Default करण्‍यात येते.

खर्चाबाबत आदेश नाही.

हाच अंतीम आदेश समजण्‍यात यावा.

या आदेशाच्‍या प्रती उभय पक्षकारांना निःशुल्‍क टपालाने पाठविण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.