निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 24/07/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 06/08/2013 तक्रार निकाल दिनांकः- 12/05/2014
कालावधी 09 महिने. 06 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल.M.Sc. L.L.B.
---------------------------------------------------------------------------------------------------------
गंगाधर पिता पिराजी संगेवार, अर्जदार
वय 65 वर्षे. धंदा.सेवानिवृत्त, अॅड.सुजीत अबोटी.
रा.प्रताप नगर, नांदखेडा रोड,परभणी. ता.जि.परभणी.
विरुध्द
1 आय सी आय सी आय बॅन्क, विधी खाते गैरअर्जदार.
सहावा मजला, विष्णूवैभव कॉम्प्लेक्स, 222 अॅड.ए.जी. व्यास.
पाम रोड, सिव्हील लाईन्स, नागपूर ता.जि.नागपूर.
2 आय सी आय सी आय बॅन्क,
शाखा गांधी पार्क, परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
निकालपत्र
अर्जदार स्वतः कोर्टासमोर हजर, व नि.क्रमांक 11 वर पुर्सीस दिली आहे
की, अर्जदार व गैरअर्जदार यांचे मध्ये कोर्टाबाहेर आपस तडजोड झालेली आहे व सदरचे प्रकरण गैरअर्जदारा विरुध्द वापस घेत आहे. सबब पुर्सीसव्दारे अर्जदाराचे सदरचे प्रकरण खारीज करण्यात येवुन संचीका बंद करण्यात येते.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.