जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 98/2007
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-07/06/2007.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 23/07/2013.
श्रीमती माधुरी डालु भारंबे,
उ.व.सज्ञान, धंदाः वैद्यकीय,
रा.4 अ, टागोर नगर, जिल्हापेठ पो.स्टे.जवळ,
जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. ट्रान्सासीया बायो-मेडीकल्स लिमिटेड,
ट्रान्सासीया हाऊस, 8, चांदीवली-स्टुडीओ रोड,
मुंबई 400 072 व इतर एक. ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदार तर्फे श्री.हेमंत अ.भंगाळे वकील.
निकालपत्र
नि.क्र.1 खालील आदेश व्दाराः श्रीमती पुनम नि.मलीक, सदस्याः आज दि.23/07/2013 रोजी तक्रारदार यांनी पुरसीस दाखल करुन प्रकरण अंतिमरित्या निकाली काढण्याबाबत विनंती केलेली आहे. दि.23/07/2013 च्या तक्रारदार व विरुध्द पक्ष यांनी संयुक्तीकरित्या अर्ज देऊन जमा रक्कम तक्रारदार यांना देण्याबाबत हरकत नसल्याबाबत नमुद केलेले आहे. सबब सदरची तक्रार अंतिमरित्या निकाली काढण्यात येते.
ज ळ गा व
दिनांकः- 23/07/2013.
( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,जळगांव.