जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.
मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी
मा.सदस्या – सौ.एस.एस. जैन
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – ३४/२०११
तक्रार दाखल दिनांक – ११/०२/२०११
तक्रार निकाली दिनांक – १७/०७/२०१३
सौ.उषाबाई आधार माळी, उ.व. ३२
धंदा – शेती व घरकाम
रा.वरवाडे ता.शिरपूर, जि.धुळे. ----------- तक्रारदार
विरुध्द
१) हिरो होंडा मोटर्स लि.
३४, कम्युनिटी सेंटर, वसंत लोक
वसंत विहार, न्यू दिल्ली ११००५७.
२) नवकार व्हिल्स, अ-१, उदयोग नगर
अरिहंत कॉम्पलेक्स गट नं.९६, हॉटेल रेसिडन्सी समोर
मालेगाव रोड, अवधान – धुळे – ४२४३११.
३) विमलनाथ ऑटोमोबाईल्स
देना बॅंकेजवळ शिरपूर ता.शिरपूर जि. धुळे. ---------- सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस. जैन)
(मा.सदस्य – श्री.एस.एस. जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.के.टी.अहिरराव)
(विरुध्दपक्ष तर्फे – वकील श्री.एच.एम. जैन)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
--------------------------------------------------------------------------
तक्रारदार, सामनेवाले व त्यांचे वकील हजर. अर्जदार व सामनेवाला यांची एकत्रीत दि.१७/०७/२०१३ रोजीची समझोता पुरसीस मंजूर. सामनेवाला यांनी अर्जदार यांच्या समझोत्यातील मागणीप्रमाणे पुर्तता केली आहे. सबब सदर तक्रार अर्ज हा अर्जदार यांच्या विनंतीप्रमाणे अंतिमरित्या निकाली करणेत येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांची तक्रार निकाली काढण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.