जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
तक्रारक्रमांक –27/2011 तक्रार दाखल तारीख –03/02/2011
जनाबाई लहू ढेरे
वय 35 वर्षे,धंदा- शेती व घरकाम
रा.मंगेवाडी ता.पाटोदा
जि.बीड ...तक्रारदार
विरुध्द
1. विभाग प्रमुख
कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्विस प्रा.लि.
शॉन नं.1 दिशा अंलकांर कॉम्ल्पेक्स टॉऊन सेंटर
सिडको,औरंगाबाद ...सामनेवाला
2. शाखा व्यवस्थापक
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
19, रिलायन्स सेंटर, वालचंद हिराचंद मार्ग,
बेलांर्ड इस्टेट, मुंबई.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.डि.एस. बोराडे
सामनेवाले तर्फे :- अँड.ए.पी.कुलकर्णी
निकालपत्र
तक्रारदाराला आदेशानुसार धनादेशाद्वारे रक्कम मिळाली असल्याने तक्रारदारांना सदरचा अर्ज चालविणे नाही अशी तक्रारदाराची पुरशीस दाखल.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
पुरशीस प्रमाणे अर्ज निकाली.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड