Maharashtra

Thane

CC/09/114

Vijaykumar Rachaya Swami - Complainant(s)

Versus

HDFCnBank Ltd.,शाखा प्रबंधक - Opp.Party(s)

अॅड.हिना शेख

05 Oct 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/09/114
 
1. Vijaykumar Rachaya Swami
शुभारंभ को-ऑप.हौसिंग सोसायटी, बिल्‍डींग नं.4,फ्लॅट नं.302, फेस 1, चितळसर मानपाडा ठाणे
ठाणे
Maharastra
2. Deep Nursing Home Through Doctor Dilip Gudka
Commercial Building No.2, 1st Floor, Ashok Nagar, Bhiwandi Kalyan Road, Bhiwandi
Thane
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. HDFCnBank Ltd.,शाखा प्रबंधक
शरद कुंज डॉ.सुस रोड, गडकरी रंगायतन समोर, तलापपाळी ठाणे
ठाणे
Maharastra
2. प्रबंधक,एचडीएफसी बँक, क्रेडिट कार्ड विभाग,
तिसरा मजला, विल्‍सन हाऊस, जुना नागरदास रोड, अंधेरी पुर्व
मुंबई
महाराष्‍ट्र
3. Then Manager
Paramount Health Services Pvt Ltd., Elite Auto House 1st Floor 54 A, M Vasanji Road, Off Andheri Kurla Road, Andheri (E)
Mumbai
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 05 Oct 2015

तक्रारदार  गैरहजर.  सामनेवाले क्र. 1 चे प्रतिनिधी शैलेश कदम हजर. सामनेवाले क्र. 2 गैरहजर.

प्रकरण आज तक्रारदारांचे पुरावा शपथपत्र दाखल करणेकामी त्‍यांना अंतिम संधी देऊन नेमण्‍यात आले होते. परंतु तक्रारदार गैरहजर.

प्रकरणात सामनेवाले यांनी वर्ष 2009 मध्‍ये लेखी कैफियत दाखल केली आहे. त्‍यानंतर तक्रारदारांना पुरावा शपथपत्र दाखल करणेकामी दीर्घकाळ संधी देऊनही त्‍यांनी ते दाखल केले नाही.

संचिकेची पाहणी केली असता असे दिसून येते की, तक्रारदार हा मंचापुढे नियमितपणे हजर राहत नाही. त्‍यांच्‍या गैरहजेरीमुळे प्रकरणात आवश्‍यक व योग्‍य ती प्रगती होऊ शकली नाही. तक्रारदार याला या प्रकरणांत तक्रार पुढे चालविण्‍यात स्‍वारस्‍य दिसून येत नाही व ते त्‍याबाबत जागृत/सजग व गंभीर आहे असे मंचास वाटत नाही. अभिलेखावर असलेल्‍या पुराव्‍यावरुन व तक्रारदार यांच्‍या गैरहजेरीमध्‍ये हे प्रकरण योग्‍यतेवर निकाली काढावे असे मंचास            प्रामाणिकपणे वाटत नाही. ज्‍याअर्थी तक्रारदार यांना स्‍वारस्‍य नाही त्‍याअर्थी अंतिम आदेश पारीत केल्‍यास तो कागदोपत्री सोपस्‍कार ठरेल. सबब, ही तक्रार ग्रा.सं. कायदा कलम 13(2)(सी) प्रमाणे खारीज/Dismissed For Default करण्‍यात येते.

खर्चाबाबत आदेश नाही.

हाच अंतीम आदेश समजण्‍यात यावा.

या आदेशाच्‍या प्रती उभय पक्षकारांना निःशुल्‍क टपालाने पाठविण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.