Maharashtra

Mumbai(Suburban)

CC/231/2016

M/S EURO CERAMICS LTD - Complainant(s)

Versus

HDFC BANK AND OTHRS - Opp.Party(s)

S L PRABHU

04 Jun 2016

ORDER

CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, MUMBAI SUBURBAN DISTRICT
ADMINISTRATIVE BLDG, NEAR DR.BABASAHEB AMBEDKAR GARDEN , BANDRA (E), MUMBAI-400051
 
Complaint Case No. CC/231/2016
 
1. M/S EURO CERAMICS LTD
208,SAGAM ARCADE,OPP RAILWAY STN,VILE PARLE WEST,MUMBAI-400056
...........Complainant(s)
Versus
1. HDFC BANK AND OTHRS
THROUGH MANAGING DIRECTOR,AHURA CENTRE,3RD FLOOR,MAHAKALI CAVES ROAD,ANDHERI EAST,MUMBAI-400093
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. M.Y.MANKAR PRESIDENT
 HON'ABLE MR. S.R.SANAP MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

आदेश - मा. एम.वाय.मानकर, अध्‍यक्ष,          

1      तक्रारदार यांचे वकील श्री. सतीष प्रभु हजर.यांना तक्रार दाखल सुनावणीकामी ऐकण्‍यात आले.

2.    तक्रार व त्‍यासोबत दाखल केलेले कागदपत्रे पाहण्‍यात आली. तक्रारदारानी ही केस सा.वाले बँक यांचेविरूध्‍द सेवेमध्‍ये कसुर केल्‍याबाबत दाखल केली आहे. तक्रारदारांचा विदेशी स्थित कंपनीसोबत व्‍यवहार झाला होता व ती रक्‍कम अदा करण्‍याकरीता सा.वाले यांची सेवा घेण्‍यात आली होती. तक्रारदार  ही एक कंपनी आहे व ती धंदा करते त्‍यांचा सा.वाले बँकेकडे चालु खाते आहे. सदरहू तक्रारदार ही कंपनी असल्‍यामूळे ती आपल्‍या उदरनिर्वाहसाठी धंदा करते हे मान्‍य करता येणार नाही. तक्रारदारानी सा.वाले यांची सेवा वाणिज्‍यीक कामाकरीता घेतल्‍यामूळे तक्रारदार ही  कंपनी आमच्‍या मते ग्रा.सं.कायदा 1986 च्‍या ग्राहक या संज्ञेत समाविष्‍ट होत नाही त्‍यामुळे ही तक्रार या मंचात चालु शकत नाही.

3     तक्रारीवरून असे दिसून येते की, सा.वाले यांनी तक्रारदारांकडून खात्री करून घेतल्‍यानंतर तक्रारदारांच्‍या सूचनेनूसार पैशांचे हस्‍तांतरण केले व नंतर रक्‍कम हंस्‍तातरीत करण्‍यात आलेले खाते हे बनावट/खोटे  असल्‍याचे समजून आले ते खाते विदेशात आहे. यावरून असे दिसून येते की, सदरहू प्रकरणात फसवणुक व बनावटी करण अंतर्भूत आहे. तक्रारीतील बाबी लक्षात घेता व त्‍याची व्‍याप्‍ती बघता ही तक्रार या मंचाने समरी पध्‍दतीने चालविणे योग्‍य होणार नाही. सबब खालील आदेश.

                       आदेश

  1. तक्रार क्र 231/2016 ही ग्रा.स.कायदा 1986 कलम 12(3) प्रमाणे फेटाळण्‍यात येते.
  2. खर्चाबाबत आदेश नाही.
  3. अतिरीक्‍त संच तक्रारदाराना परत करण्‍यात यावे.  
  4.  आदेशाच्‍या प्रती उभयपक्षांना विनामुल्‍य पाठविण्‍यात याव्‍या.

     Date: 04/06/2016

     npk/-

 
 
[HON'BLE MR. M.Y.MANKAR]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. S.R.SANAP]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.