Maharashtra

Thane

CC/50/2015

Mr. Vilas Shivaji Jadhav and 2) Mrs . Surekha Vilas Jadhav - Complainant(s)

Versus

HDB Financial Services Ltd - Opp.Party(s)

Adv. P G Hartalkar

08 Mar 2017

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/50/2015
 
1. Mr. Vilas Shivaji Jadhav and 2) Mrs . Surekha Vilas Jadhav
At. Both At - 7758, Brahmand Nagar, Kamatghar, Bhiwandi, Dist Thane 421302
Thane
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. HDB Financial Services Ltd
At. Gr. floor, Madhusudhan estate, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai 400013
Mumbai
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 08 Mar 2017
Final Order / Judgement

Dated the 08 Mar 2017

व्‍दारा मा अध्‍यक्ष श्रीमती  स्‍नेहा एस म्‍हात्रे

तक्रारदार दोन वेळा पुकारले असता गैरहजर सावाले यांचे वकील अॅड साळुंके हजर

तक्रारदार दि 10/02/2017 व  आज  दि 08/03/2017 रोजी सुनावणीस गैरहजर आहेत.

सावाले  यांनी दिनांक 24/11/2015 रोजी कैफियत दाखल केली असून त्‍यानंतर तक्रारदारांना पुरावाशपथपत्र कॉस्‍ट सह दाखल कर णेकामी दिनांक 07/11/2016 दि 10/02/2017  व आज दि 08/03/2017 रोजी 3 वेळा संधी देण्‍यात आ ली आहे परंतु तक्रारदारांनी अद्याप पुरावाशपथपत्र दाखल केलेले नाही

सावाले यांच्‍या वकीलांनी तक्रारदार मागील तारखेपासून गैरहजर आहेत.व त्‍यांना वारंवार मुदत देऊनही त्‍यांन अद्याप पुरावाशपथपत्र दाखल केलें नाही असे नमुद करुन सदर तक्रार खारीज करण्‍याबाबत अर्ज दिला

तक्रारदारांच्‍या सततच्‍या अनुपस्थितीमुळे व 3 वेळा पुरावा दाखल करणेकामी संधाी देउुनही अद्याप तका्ररदारांनी तो दाखल न केल्‍याने सावाले यांचा तक्रार खाारीज करण्‍याचा अर्ज मंजुर करण्‍या त येतो सदर तक्रार खारीज करण्‍यात येते

संचिकेची पाहणी केली असता असे दिसून येते की, तक्रारदार हा मंचापुढे नियमितपणे हजर राहत नाही. त्‍यांच्‍या गैरहजेरीमुळे प्रकरणात आवश्‍यक व योग्‍य ती प्रगती होऊ शकली नाही. तक्रारदार याला या प्रकरणांत तक्रार पुढे चालविण्‍यात स्‍वारस्‍य दिसून येत नाही व ते त्‍याबाबत जागृत/सजग व गंभीर आहे असे मंचास वाटत नाही. अभिलेखावर असलेल्‍या पुराव्‍यावरुन व तक्रारदार यांच्‍या गैरहजेरीमध्‍ये हे प्रकरण योग्‍यतेवर निकाली काढावे असे मंचास  प्रामाणिकपणे वाटत नाही. ज्‍याअर्थी तक्रारदार यांना स्‍वारस्‍य नाही त्‍याअर्थी अंतिम आदेश पारीत केल्‍यास तो कागदोपत्री सोपस्‍कार ठरेल. सबब, ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 13(2)(सी) प्रमाणे खारीज/Dismissed For Default करण्‍यात येते.

खर्चाबाबत आदेश नाही.हाच अंतीम आदेश समजण्‍यात यावा.या आदेशाच्‍या प्रती उभय पक्षकारांना निःशुल्‍क टपालाने पाठविण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.