Maharashtra

Nagpur

MA/11/22

Natthu Ambani Sarkar - Complainant(s)

Versus

Hariom Gharkul Yojana - Opp.Party(s)

Adv.Sawal

04 May 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Miscellaneous Application No. MA/11/22
 
1. Natthu Ambani Sarkar
Nagpur
Nagpur
MAHARASHTRA
...........Appellant(s)
Versus
1. Hariom Gharkul Yojana
Nagpur
Nagpur
MAHARASHTRA
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 
PRESENT:Adv.Sawal, Advocate for the Appellant 1
 
ORDER

1. प्रस्‍तुत प्रकरणातील तक्रारकर्त्‍याच्‍या म्‍हणण्‍यानुसार त्‍यांनी गैरअर्जदार यांचेकडून मौजा रनाका, ता.कामठी येथील ख.क्र.84, प्‍लॉट क्र. 74 हा 1119 चौ.फु.चा  रु.61,545/- घेण्‍याचा करार 12.01.2003 रोजी करुन, विक्रीपत्राचा  कालावधी 12.01.2006 होता. तक्रारकर्त्‍याने 07.12.2004 पर्यंत वेळोवेळी रु.30,000/- दिले. परंतू विक्रीपत्र करुन देण्‍याकरीता आवश्‍यक कागदपत्राची पूर्तता गैरअर्जदार करु शकले नाही व विक्रीपत्र करुन देण्‍यास टाळाटाळ करीत होते व उर्वरित रकमेची मागणी करीत होते, म्‍हणून त्‍यांचेवर कायदेशीर नोटीस बजावली. परंतू घेण्‍यास नकार म्‍हणून  तो परत आली.  तक्रारकर्ता नौकरीपेशा व्‍यक्‍ती असल्‍याने न्‍यायालयात जाण्‍याचे टाळत होते. उर्वरित रक्‍कम देण्‍यास तक्रारकर्ते तयार असतांना गैरअर्जदार विलंब करीत होते. त्‍यामुळे मंचात तक्रार दाखल करण्‍यास विलंब झाला, म्‍हणून सदर विलंब माफ होण्‍याकरीता अर्ज केलेला आहे. 

2. प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारकर्त्‍यांचे म्‍हणणे ऐकले. गैरअर्जदार गैरहजर. प्रस्‍तुत प्रकरणातील तक्रारकर्त्‍याचे शपथेवरील कथन, तसेच तक्रारकर्त्‍यांनी दाखल केलेली कराराची प्रत पाहता तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार यांचेशी केलेला प्‍लॉट खरेदी करण्‍याचा करार केलेला आहे. दाखल दस्‍तऐवजावरुन व शपथपत्रावरुन तक्रारकर्त्‍याने दि.07.12.2004 पर्यंत काही रक्‍कम गैरअर्जदार यांना अदा केल्‍याचे निदर्शनास येते. त्‍यादाखल पावत्‍याही तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या आहे. तक्रारकर्त्‍याच्‍या सदर प्रकरणातील कथनावरुन असेही दिसून येते की, सुरुवातीला गैरअर्जदार व त्‍यांचे कार्यालय यांचे पत्‍ते त्‍यांना उपलब्‍ध झाले नाही व त्‍यानंतर वारंवार भेटून, तसेच कायदेशीर नोटीस पाठवून, प्‍लॉटचे विक्रीपत्र करुन द्यावे किंवा दिलेली रक्‍कम परत करण्‍याची मागणी केलेली दिसून येते. 

3. वरील सर्व बाबी लक्षात घेता, सदर तक्रार ही कालमर्यादेत आहे. या निरीक्षणासह सदर विलंब माफीचा अर्ज निकाली काढण्‍यात येतो.  तक्रारीमध्‍ये गैरअर्जदारांवर नोटीस काढण्‍यात यावी.  

 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.