आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार यांनी अर्जदारासगळीत हंगाम सन 2011-12 या वर्षा करीता मुकदम
म्हणून मजूर पुरविण्याच्या करारा पोटी दिनांक 18/11/2011 रोजी घेतलेले रु.
2,00,000/- फक्त ( अक्षरी रु. दोनलाख फक्त ) अर्जदारास हा आदेश झाल्या
दिनांका पासून 30 दिवसांच्या आत परत करावे.
3 गैरअर्जदार यांनी अर्जदारास नुकसान भरपाई पोटी रु. 1,000/- फक्त व तक्रारीचा
खर्च म्हणून रु. 1,000/- फक्त ( अक्षरी रु. एकहजार फक्त ) आदेश मुदतीत
द्यावे.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
5 वरील आदेशाच्या पुर्ततेचा अहवाल दोन्ही पक्षकारानी निकालाच्या तारखे पासून 45
दिवसाच्या आत मंचात दाखल करावा, प्रकरण 45 दिवसानंतर आदेशाच्या पुर्ततेसाठी
ठेवण्यात यावे.
श्री.एस.एम.आळशी. सौ.अनिता ओस्तवाल. श्री. प्रदीप.पी.निटूरकर
मा.सदस्य. मा.सदस्या. मा.अध्यक्ष.