Mrs. Seema Pravin Kulkarni filed a consumer case on 27 Oct 2015 against Gurudev Enterprises, Vyavsay Margdarshan Kendra in the Satara Consumer Court. The case no is CC/15/122 and the judgment uploaded on 03 Nov 2015.
नि 1 वरील आदेश
द्वारा- मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा.
प्रस्तुत कामी तक्रारदार व त्यांचे वकील मे.मंचात तक्रार दाखल केले तारखेपासून गैरहजर आहेत. सदरची तक्रार मे.मंचाने वाचून दाखल करुन घेतली आहे, परंतु त्यानंतरही तक्रारदार व त्यांचे वकीलांनी जाबदारांचे नोटीस बजावणीबाबत कोणत्याही स्टेप्स घेतलेल्या नाहीत त्यामुळे तक्रारदारांना जाबदारांविरुध्द प्रस्तुतचा तक्रारअर्ज चालविणेत कोणतेही स्वारस्य राहिलेले नाही या निष्कर्षापत मंच येत आहे. सबब तक्रारअर्ज खारीज करणेत येतो. नस्तीबध्द करुन दप्तरी दाखल करणेत येतो.
ठिकाण- सातारा.
दि.27/10/2015.
(सौ. सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ. सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.