Sau.Ratnna Rajendra Mahajan filed a consumer case on 27 Mar 2008 against Gujarathi Urban CO.OP.Credit SO.Ltd And Oters in the Jalgaon Consumer Court. The case no is CC/08/79 and the judgment uploaded on 02 May 2015.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. .
तक्रार क्रमांक 45/2011
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-24/01/2011.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 31/03/2015.
सौ.छाया शरद पाटील,
उ.व.सज्ञान, धंदाः घरकाम,
रा.प्लॉट नं.17, नागेश्वर कॉलनी,महाबळ परिसर,जळगांव,
ता.जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. आस्था महीला अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि,जळगांव,
मधुबन अपार्टमेंट,बिल्डींग क्र.4 अ, रिंगरोड,
जळगांव व इतर चार. ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
नि.क्र.1 वरील आदेश व्दारा-श्रीमती पुनम नि.मलीक, सदस्याः तक्रारदार व त्यांचे वकील माहे एप्रिल,2012 पासुन पुढे नेमलेल्या अनेक तारखांना सतत गैरहजर. तक्रारदाराने माहे एप्रिल,2012 पासुन विरुध्द पक्ष यांना नोटीस बजावणीकामी कोणत्याही उचित स्टेप्स घेतलेल्या नाहीत. तक्रारदाराची सततची गैरहजेरी पाहता त्यांना तक्रार अर्ज चालविण्यात काहीएक स्वारस्य नसल्याचे स्पष्ट होते. परिणामी तक्रारदाराची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा,1986 च्या कलम 13(2)(सी) अन्वये त्याच्या अधिकारास बाधा न येता फेटाळण्यास पात्र आहे. यास्तव आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज तक्रारदाराच्या हक्कास बाधा न येता अंतिमरित्या
निकाली काढण्यात येतो.
2) खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
ज ळ गा व
दिनांकः- 31/03/2015.( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.