::: आ दे श :::
( पारित दिनांक : २९/०६/२०१५ )
आदरणीय श्रीमती.जे.जी.खांडेभराड, सदस्या यांचे अनुसार : -
- ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे, कलम : २७ अन्वये, सादर
करण्यात आलेल्या, सदर फीर्याद प्रकरणात, तक्रारकर्ता/अर्जदार यांनी,
..२.. ०५/२०१३
दिंनाक २१.०५.२०१५ रोजी लेखी पुर्सीस, रेकॉर्डवर सादर केली, त्यामधील मजकुराचा, थोडक्यात आशय आढळून येतो, तो येणे प्रमाणे,
सदर प्रकरण या न्यायमंचात दाखल असून, सदर दरखास्त प्रकरणामध्ये घेणे असलेली संपूर्ण रक्कम मला मिळालेली आहे व प्रकरण मला पुढे चालविणे नाही. सदर प्रकरण काढून टाकण्यांत यावे.
अशास्थितीत, सदर फीर्याद प्रकरणातील कार्यवाही, कायमची, येथेच, थांबविण्यात येत असून, सदर फीर्याद प्रकरण, नस्तीबध्द करण्याचे निर्देश, देण्यात येत आहेत व सदर फीर्याद प्रकरण, कायमचे, निकाली काढण्यात येत आहे.
मा.श्रीमती.जे.जी.खांडेभराड, मा.श्री.ए.सी.उकळकर मा.सौ.एस.एम.उंटवाले,
सदस्या सदस्य अध्यक्षा
दि. २९.०६.२०१५
स्टेनो/गंगाखेडे