Maharashtra

Akola

CC/09/146

SUNIL JOSHI - Complainant(s)

Versus

GOKARNABAI BHIRAD + 3 - Opp.Party(s)

NAGRE

07 Jan 2016

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Akola ( Maharashtra )
District Consumer Disputes Redressal Forum Akola ( M.S.)
 
Complaint Case No. CC/09/146
 
1. SUNIL JOSHI
AKOLA
...........Complainant(s)
Versus
1. GOKARNABAI BHIRAD + 3
AKOLA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. S.M. Untawale PRESIDENT
 HON'ABLE MRS. Bharati Ketkar MEMBER
 HON'BLE MR. Kailas Wankhade MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

मा. सदस्‍य, श्री कैलास वानखडे यांनी निकाल कथन केला :-

 

::: आ दे श प त्र  :::

 

         सदर प्रकरणात तक्रारकर्ते यांनी विरुध्‍दपक्षाविरुध्‍द रक्‍कम रु. 5,50,000/- ही सव्‍याज मिळण्‍याकरिता दाखल केली.  मंचाने प्रकरण दाखल करुन घेऊन, विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 ते 4 यांना नोटीस काढा, असे आदेश दिनांक 26-05-2009 रोजी पारित केले होते. विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 व 2 यांनी मंचाचा नोटीस काढण्‍याचा आदेश मा. उच्‍च न्‍यायालय नागपूर खंडपीठ, नागूपर येथे रिट पिटीशन क्रमांक 3188/2009 नुसार आव्‍हानित करुन त्‍यात मा. उच्‍च न्‍यायालय नागपूर यांच्‍याकडून सदर प्रकरणाच्‍या पुढील कार्यवाहीवर दिनांक 04-08-2009 रोजी स्‍थगनादेश मिळवला होता.  परंतु, दाखल दस्‍तऐवज असे दर्शवितात की, दिनांक 12 ऑगस्‍ट 2010 रोजी मा. उच्‍च न्‍यायालय, नागूपर खंडपीठ, नागपूर यांनी सदर रिट पिटीशन क्रमांक 3188/2009 ही या प्रकरणात उभयपक्षांनी दिनांक 12-08-2010 रोजी दाखल केलेल्‍या पुरसिसनुसार नस्‍तीबध्‍द् केली.  त्‍यामुळे आता मंचासमोरील प्रकरणात कोणताही स्‍थगनादेश नाही.  परंतु, गेल्‍या अनेक तारखांपासून उभयपक्ष मंचासमोर सतत गैरहजर राहत आहेत.  त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला प्रकरणात रुची नाही किंवा त्‍याचा वाद मिटला असावा अशी मंचाची धारणा झाली आहे, म्‍हणून प्रकरण नस्‍तीबध्‍द् करण्‍यात येते.

 
 
[HON'ABLE MRS. S.M. Untawale]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Bharati Ketkar]
MEMBER
 
[HON'BLE MR. Kailas Wankhade]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.