अंतिम आदेश (दिः 14/03/2011) द्वारा श्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्यक्ष 1. सदर प्रकरण आज रोजी सुनाणनीसाठी आले असता उभयपक्षांचा तीन वेळा पुकारा करण्यात आला. मात्र ते अथवा त्यांचे वतीने कोणीही हजर झाले नाही. रोजनाम्याचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की तक्रारकर्ता हा दि.05/10/2010 , 27/10/2010, 20/11/2010, 02/12/2010, 07/03/2011 व आज 14/03/2011 या सर्व तारखांना सतत गैरहजर होते. त्यामुळे तो सदर प्रकरण चालवण्यास इच्छुक नाही असे स्पष्ट हाते. 2. सबब अंतीम आदेश पारित करण्यात येतो- आदेश 1.तक्रारकर्त्याचे गैरहजेरीच्या कारणाखातर तक्रार क्र.117/2009 खारीज करण्यात येते. 2.खर्चाचे वहन उभयपक्षांनी स्वतः करावे. दिनांक – 14/03/2011 ठिकाण – ठाणे (ज्योती अय्यर) (एम.जी.रहाटगावकर ) सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
| [HONABLE MRS. Jyoti Iyyer] PRESIDING MEMBER | |