जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – २०१/२०११
तक्रार दाखल दिनांक – ०१/१०/२०१० तक्रार निकाली दिनांक – २९/११/२०१२
प्रमोद धरमदास जैन,
उ.वय , धंदा-शेती,
रा. सोनगीर, ता.जि.धुळे. .............. तक्रारदार
विरुध्द
१) व्यवस्थापक ,
गणपती पॅलेस रिसॉर्ट हॉटेल,
गुलाबचंद भवानजी शाह नगर, मालेगांवरोड, धुळे – ४२४००१.
२) चंद्रकांत गुलबचंद शाह
उ.व.७५, धंदा – व्यापार,
भागीदार गणपती पॅलेस रिसॉर्ट हॉटेल,
गुलाबचंद भवानजी शाह नगर, मालेगांवरोड, धुळे – ४२४००१.
३) प्रदिप चंद्रकांत शाह
उ.व.४५, धंदा – व्यापार,
भागीदार गणपती पॅलेस रिसॉर्ट हॉटेल,
गुलाबचंद भवानजी शाहनगर, मालेगांवरोड, धुळे– ४२४००१. ............ विरुध्द पक्ष
कोरम
(मा.अध्यक्ष – श्री.डी.डी.मडके)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.वाय.सी. मोरे)
(विरुध्दपक्ष तर्फे – अॅड.पी.एस. खानकरी)
निकालपत्र
श्री.डी.डी.मडके, अध्यक्षः तक्रारदार यांनी पुरसीस देऊन त्यांचा विरोधी पक्ष गणपती पॅलेस रिसॉर्ट हॉटेल यांच्या सोबत आपसात समझोता झालेला आहे. त्यामुळे त्यांना सदरची केस चालविणे नाही असे म्हटले आहे. तक्रारदार यांचे म्हणणे पाहता सदर तक्रार निकाली काढण्यात येत आहे.
(सौ.एस.एस. जैन) (डी.डी.मडके)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, धुळे.