Maharashtra

Thane

CC/09/641

PUSHPA T. JADHAV - Complainant(s)

Versus

Ganaral Maneger,ICICI BANK LTD. - Opp.Party(s)

???.??? ??.???????

19 Oct 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/09/641
 
1. PUSHPA T. JADHAV
प्‍लॉट नं.302,शिवकला धाम, 2 रा माळा, ब्‍ल्‍यु डायमंड हॉटेल समोर, नवापुर रोड, सरावली ता.पालघर, बोईसर
ठाणे
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Ganaral Maneger,ICICI BANK LTD.
व्‍दारा आयसीआयसीआय होम फायनान्‍स कं.लि.,आयसीआयसीआय बँक टॉवर, बांद्रा कुर्ला कॉम्‍प्‍लेक्‍स, मुंबई
मुंबई
Maharastra
2. जनरल मॅनेजर, असेट रिकन्‍ट्रक्‍शन कंपनी इंडिया लि.,
1003, 10 वा माळा, मयुरेश चेंबर्स, फ्लॅट नं.16, सीबीडी बेलापुर मुंबई 614
मुंबई
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 19 Oct 2015

तक्रारदार गैरहजर सावाले 1 गैरहजर सा.वाले 2 यांचे वकील अॅफड पात्रो हजर

प्रकरण तक्रारदारांच्‍या पुरावाशपथपत्राासाठी मागील तारेखस अंतिम संधी देऊन नेमण्‍यात आले हेाते

तक्रारदार आजही गैरहजर आहे

तक्रारदारांना पुरावाशपथपत्र दाखल करणेकामी दि र्घ काहापासून संधी देण्‍यात आली आहे

सा.वाले 2 यांच्‍या वकीलांनी निवेदन केले तक्रारदार सदर प्रकरणात सातत्‍याने दि र्घ कालावधी पासून गैरहजर आहेत

संचिकेची पाहणी केली असता असे दिसून येते की, तक्रारदार हा मंचापुढे नियमितपणे हजर राहत नाही. त्‍यांच्‍या गैरहजेरीमुळे प्रकरणात आवश्‍यक व योग्‍य ती प्रगती होऊ शकली नाही. तक्रारदार याला या प्रकरणांत तक्रार पुढे चालविण्‍यात स्‍वारस्‍य दिसून येत नाही व ते त्‍याबाबत जागृत/सजग व गंभीर आहे असे मंचास वाटत नाही. अभिलेखावर असलेल्‍या पुराव्‍यावरुन व तक्रारदार यांच्‍या गैरहजेरीमध्‍ये हे प्रकरण योग्‍यतेवर निकाली काढावे असे मंचास प्रामाणिकपणे वाटत नाही. ज्‍याअर्थी तक्रारदार यांना स्‍वारस्‍य नाही त्‍याअर्थी अंतिम आदेश पारीत केल्‍यास तो कागदोपत्री सोपस्‍कार ठरेल. सबब, ही तक्रार ग्रा.सं. कायदा कलम 13(2)(सी) प्रमाणे खारीज/Dismissed For Default करण्‍यात येते.

खर्चाबाबत आदेश नाही.

हाच अंतीम आदेश समजण्‍यात यावा.

या आदेशाच्‍या प्रती उभय पक्षकारांना निःशुल्‍क टपालाने पाठविण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.