Maharashtra

Pune

EA/10/141

R.G.Marne - Complainant(s)

Versus

Gaikwad Associates - Opp.Party(s)

15 Oct 2013

ORDER

 
Execution Application No. EA/10/141
 
1. R.G.Marne
Vadgaon Budruk Pune 41
...........Appellant(s)
Versus
1. Gaikwad Associates
Aundh Pune 07
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. V. P. UTPAT PRESIDENT
 HON'ABLE MS. Geeta S.Ghatge MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

** आदेश **
(15/10/2013)                                                   
प्रस्तुतचा अंमलबजावणी अर्ज हा मुळ तक्रार क्र. पीडीएफ/145/2008 मधील आदेशाच्या पुर्ततेसाठी दाखल केला होता. सदर आदेशानुसार तक्रारदार यांनी जाबदेणार यांना रक्कम रु. 1,91,960/- द्यावेत व जाबदेणार यांनी तक्रारदारांना वादग्रस्त सदनिकेचा ताबा द्यावा, अन्यथा रक्कम रु. 3,21,000/- द.सा.द.शे. 9% ने परतफेड करावी असे निर्देश देण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी करता असे दिसून येते की, तक्रारदार यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते, व सदरचे कर्ज न फेडल्यामुळे वादग्रस्त सदनिकेची बँकेने त्रयस्थ व्यक्तीस विक्री केलेली आहे. त्या त्रयस्थ व्यक्तीच्या नावे बँकेने विक्री प्रमाणपत्र करुन दिलेले आहे. या प्रकरणातील कथनांचा विचार करता असे स्पष्ट होते की, सदरच्या सदनिकेच्या विक्रीमध्ये जाबदेणार यांचा कोणताही हात नाही. उलट, तक्रारदार यांनी कर्जफेड मुदतीत न केल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीमध्ये, हे प्रकरण निकाली करणे योग्य ठरते. तक्रारदार यांनी जमा केलेली रक्कम जाबदेणार यांना देण्यात यावी.   
 
 
 
 
 
[HON'ABLE MR. V. P. UTPAT]
PRESIDENT
 
[HON'ABLE MS. Geeta S.Ghatge]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.