Maharashtra

Ratnagiri

CC/42/2017

Krutika Devdas Narvekar - Complainant(s)

Versus

Feroz Khan - Opp.Party(s)

02 Jun 2018

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, RATNAGIRI
Collector Office Compound, Ratnagiri
Phone No.02352 223745
 
Complaint Case No. CC/42/2017
( Date of Filing : 07 Jun 2017 )
 
1. Krutika Devdas Narvekar
House No.1478,Near Dattamandir, Ghudevathar, Ratnagiri-415612
Ratnagiri
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Feroz Khan
36/2,Kutty street,seven wells,Chennai,Apple Tree-2013,Pin-600001
2. P.Sheikh, Assistance
36/2,Kutty Street, Seven Wells, Chennai,Apple Tree-2013, Pin-600001
Chennai
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  Mr. V.A.Jadhav PRESIDENT
  Mr.A.M.Naikwadi MEMBER
  Mr. S.S.Kshirsagar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 02 Jun 2018
Final Order / Judgement

- आदेश- नि. 1 वर

( दि.02/06/2018)

द्वारा : मा. श्री. व्‍ही. ए. जाधव, अध्‍यक्ष.

            1)     प्रस्‍तुतची तक्रारीचा थोडक्‍यात सारांश असा की,

    तक्रारदार यांनी दि. 20-05-2016 रोजी SONY Xperia C5 Ultra (पांढरा रंग) हा मोबाईल रक्‍कम रु. 20,808/- Order No. 426224354660 ] Invoice No.1325760154 हा ऑनलाईन मागविला होता.  तो मोबाईल सामनेवाला क्र. 1 यांने तक्रारदार यांना  ebay Website च्‍या माध्‍यमातून विकला होता. परंतु तो मोबाईल 3-4 महिन्‍यात खराब झाला. तक्रारदार यांनी मोबाईलमधील दोषाबाबत विक्रेता यांचेकडे तक्रार केली असता विक्रेता यांनी तक्रारदार यांना दिलेल्‍या पत्‍यावर सामनेवाला 2 ने सदर मोबाईल स्विकारला.  सामनेवाला 2  हा सामनेवाला 1 यांचा सहाय्यक आहे. त्‍यांनी सदर मोबाईल 25 ते 30 दिवसांत दुरुस्‍त करुन देतो असे आश्‍वासन दिले परंतु त्‍यामुदतीत मोबाईल दुरुस्‍त करुन दिला नाही.  तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेशी संपर्क साधून मोबाईल दुरुस्‍तीबाबत विचारणा केली असता सामनेवाला यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. त्‍याबाबत तक्रारदार यांनी मोबाईलची किंमत रक्‍कम रु. 20,808/- तसेच नुकसान भरपाई रक्‍कम रु.50,000/- व नोटीस खर्च रु. 5,000/- अशी एकूण नुकसान भरपाई रक्‍कम रु. 75,808/-  सामनेवाला यांचेकडून मिळणेसाठी प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज मंचात दाखल केला.   

      2)  तक्रारदार यांनी दि. 13-07-2017 व 9-08-2017 रोजी मंचात अर्ज करुन सदर तक्रार काढून घेत असून सदर तक्रार अर्ज क्र. 42/2017 निकाली काढणेत यावा अशी विनंती केलेली आहे.  सबब, सदर दि. 13-07-2017 व 9-08-2017 रोजीच्‍या तक्रारदार यांचे अर्जास अनुसरुन मंच खालील आदेश पारीत करीत आहे. सबब, आदेश खालीलप्रमाणे.

          - आदेश -

 

      1). दि. 13-07-2017 व 9-08-2017 रोजीचे अर्ज मंजूर करणेत येतात.

      2) तक्रादार यांच्‍या दि. 13-07-2017 व 9-08-2017 रोजीच्‍या अर्जास अनुसरुन तक्रार अर्ज क्र. 42/2017 निकाली काढण्‍यात येतो.

      3) तक्रारदारांना आदेशाची प्रत विनामुल्‍य देण्‍यात यावी.

 
 
[ Mr. V.A.Jadhav]
PRESIDENT
 
[ Mr.A.M.Naikwadi]
MEMBER
 
[ Mr. S.S.Kshirsagar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.