जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 983/2008
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-06/08/2008.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 08/08/2013.
श्री.चंद्रशेखर वासुदेव चौधरी अथवा
वामन सिताराम चौधरी,
उ.व.सज्ञान, धंदाः नौकरी,
रा.गट नंबर 50, प्लॉट नं.78, शिवकॉलनी,
जळगांव, ता.जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. फैजपुर मर्चंट क्रेडीट को ऑप सोसायटी लि, फैजपुर,
ता.यावल,जि.जळगांव व इतर 15 ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्री.चंद्रकांत मो.येशीराव सदस्य.
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
निकालपत्र
नि.क्र.1 खालील आदेश व्दाराः श्री.चंद्रकांत मो.येशीराव, सदस्यः तक्रारदार हे माहे सप्टेंबर,2010 पासुन पुढे नेमलेल्या तारखांना सतत गैरहजर, त्यांनी विरुध्द पक्षास नोटीस बजावणीकामी कोणत्याही स्टेप्स घेतलेल्या नाहीत. यावरुन तक्रारदाराला तक्रार चालविण्यात काहीएक स्वारस्य नसल्याचे स्पष्ट होते. सबब सदरचा तक्रार अर्ज अंतिमरित्या निकाली काढण्यात येतो.
ज ळ गा व
दिनांकः- 08/08/2013.
( श्रीमती पुनम नि.मलीक ) ( श्री.चंद्रकांत मो.येशीराव) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.