सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
वसुली प्रकरण क्र.06/2016
सौ.रुपाली गोकुळदास कुमठेकर
वय -59 वर्षे, व्यवसाय – गृहीणी,
रा.स्वरुप अपार्टमेंट, सदनिका क्र.एफ.9,
पहिला माळा, शिवाजी नगर, कुडाळ,
ता.कुडाळ, जिल्हा – सिंधुदुर्ग. ... तक्रारदार/फिर्यादी
विरुध्द
1) एक्झिक्युटीव्ह इंजिनिअर,
2) डेप्युटी एक्झिक्युटीव्ह इंजिनिअर,
3) असिस्टंट इंजिनिअर,
क्र.1 ते 3 यांचा पत्ता -
महाराष्ट्र राज्य विदयूत वितरण कंपनी लि.
कुडाळ विभागीय कार्यालय, कुडाळ,
महाराष्ट्र औदयोगिक वसाहत,
ता.कुडाळ, जिल्हा – सिंधुदुर्ग
पिन- 416520
4) ज्युनिअर इंजिनिअर
5) वायरमन, I/c सिनियर वायरमन,
श्री मोरे, कुडाळ, शहर वीज वितरण कार्यालय
क्र.4 व 5 यांचा पत्ता –
महाराष्ट्र राज्य विदयूत वितरण कंपनी लि.
कुडाळ शहर कार्यालय, केळबाई मंदीर रोड.
कुडाळ, ता.कुडाळ, जिल्हा – सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष/आरोपी
गणपूर्तीः- 1) श्रीम. अपर्णा वा. पळसुले. अध्यक्ष
2) श्रीमती वफा ज. खान, सदस्या.
तक्रारदार – व्यक्तीशः उपस्थित.
विरुध्द पक्षातर्फे – श्री. ह.रा. भवर उपस्थित
आदेश नि. 1 वर
(दि.25/02/2016)
द्वारा : मा.अध्यक्ष, श्रीम. अपर्णा वा. पळसुले.
1) प्रस्तुत प्रकरण ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 27 अन्वये दाखल करण्यात आलेले आहे.
2) सदरचे प्रकरण दाखल झालेवर उभय पक्षांना नोटीसा पाठवण्यात आल्या. त्याप्रमाणे दोन्ही पक्ष हजर झाले.
3) तक्रारदार यांनी नि.6 वर अर्ज दाखल करुन मूळ तक्रार क्रमांक 30/2015 मधील आदेशाप्रमाणे पूर्ण रक्कम प्राप्त झाल्याने प्रस्तुत दरखास्त अर्ज निकाली करणेविषयी विनंती केली. सबब सदरचे प्रकरण निकाली काढण्यात येते.
- आदेश -
1) तक्रारदार/फिर्यादी यांच्या नि.6 वरील अर्जास अनुसरुन सदरचे दरखास्त प्रकरण निकाली काढण्यात येते.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 25/02/2016
(वफा ज. खान) (अपर्णा वा. पळसुले)
सदस्या, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, सिंधुदुर्ग