::: आ दे श :::
( पारित दिनांक : 26/10/2015 )
माननिय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले,यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रार प्रकरणात, अर्जदार/तक्रारकर्ता यांनी, आज दिनांक 26/10/2015 रोजी, लेखी पुरसिस, रेकॉर्डवर सादर केली, त्यामधील मजकूराचा, थोडक्यात आशय, आढळून येतो, तो येणेप्रमाणे -
सदर प्रकरण चालवावयाचे नाही, तरी इतर अधिकार राखुन ठेवून मला हे प्रकरण काढण्याची परवानगी देण्यात यावी तसेच प्रकरणातील मुळ कागदपत्र परत करण्याचा आदेश व्हावा, ही विनंती.
अशास्थितीत, सदर तक्रार प्रकरणातील कार्यवाही, कायमची, येथेच, थांबविण्यात येत असून, सदर तक्रार, नस्तीबध्द करण्याचे निर्देश, देण्यात येत आहेत व अशाप्रकारे, सदर तक्रार प्रकरण, कायमचे, निकाली काढण्यात येत आहे.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री.ए.सी.उकळकर) (सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri