Maharashtra

Jalna

CC/42/2017

RAMESH RAMRAO MOKASHE - Complainant(s)

Versus

EXECUTIVE ENGINEER, MSEDCL - Opp.Party(s)

AD.SACHIN KHATKAL

12 Apr 2017

ORDER

Dist Consumer Disputes Redressal Forum, Jalna
Survey No.488 Bypass Road, Jalna
 
Complaint Case No. CC/42/2017
 
1. RAMESH RAMRAO MOKASHE
R/O.DESHMUKH GALLI,BHOKARDAN
JALNA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. EXECUTIVE ENGINEER, MSEDCL
MASTGAD,JALNA
JALNA
MAHARASHTRA
2. ASSISTANT ENGINEER,MSEDCL
BHOKARDAN
JALNA
MAHARASHTRA
3. JR.ENGINEER,MSEDCL
BHOKARDAN
JALNA
MAHARASHTRA
4. SUB EXECUTIVE ENGINEER, MSEDCL,NAGPUR THROUGH-ASSISTANT ENGINEER,MSEDCL
BHOKARDAN
JALNA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. K.N.Tungar PRESIDENT
 HON'BLE MRS. M.M.Chitlange MEMBER
 HON'BLE MR. Suhas M.Alshi MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 12 Apr 2017
Final Order / Judgement

तक्रारदार व त्‍यांचे वकील गैरहजर. सदर प्रकरण दाखलपूर्व सुनावणीकरीता आहे. हे प्रकरण मागील दोन तारखांपासून वाढल्‍यामुळे आज आम्‍ही तक्रारदाराचा तक्रार अर्ज काळजीपूर्वक वाचला. त्‍यावरुन असे दिसून येते की, तक्रारदाराविरुध्‍द वीज चोरीची केस दाखल होती. सदर प्रकरण प्रलंबित असताना थकीत वीज बिलाची रक्‍कम भरण्‍याकरीता तक्रारदार यास नोटीस पाठविण्‍यात आली. त्‍यानंतर तक्रारदार यांनी वादातील रक्‍कम वीज मंडळाकडे भरली. नंतर कालांतराने तक्रारदाराविरुध्‍द असलेल्‍या वीज चोरीची केस बंधनकारक नियम न पाळता वीज मंडळाने केल्‍यामुळे  संशयाचा फायदा घेऊन सदर केस निकाली काढण्‍यात आली. अशा परिस्थितीत या  प्रकरणातील वादग्रस्‍त रक्‍कम ही वीज चोरीच्‍या केस चालवणा-या न्‍यायालयाच्‍या अधिकार क्षेत्रात आहे. 1 जानेवारी 2013 नंतरच्‍या कालावधीच्‍या वीज वापराची रक्‍कम या कार्यवाहीमध्‍ये आज परत केली तर 1 जानेवारी 2013 पासून पुढील कालावधीकरता प्रत्‍यक्ष वापरलेली वीज तक्रारदारास विनामुल्‍य दिली अशी परिस्थिती निर्माण होते, असे गृहीत धरुन या ग्राहक मंचास या रकमेबाबत आदेश देण्‍याचा अधिकार नाही असे आम्‍ही समजतो. त्‍यामुळे हे प्रकरण निकाली काढण्‍यात येते.

उशीराने – तक्रारदाराचे वकीलाचे प्रतिनिधी आले. त्‍यांनी मुदतवाढीचा अर्ज नि.5 दाखल केला. परंतू एक तासापूर्वीच नि.1 वर आदेश पारीत करुन प्रकरण निकाली काढले आहे.

 
 
[HON'BLE MR. K.N.Tungar]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. M.M.Chitlange]
MEMBER
 
[HON'BLE MR. Suhas M.Alshi]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.